सेनगाव : येथील नगरपंचायत निवडणुकीकरिता बुधवारी एकाच दिवशी ७८ उमेदवारांनी चक्क रांगा लावून अर्ज दाखल केले. आजपर्यंत एकूण ९१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. १७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. यामध्ये प्रभाग एकमध्ये प्रमोद रावसाहेब देशमुख, सुभाष त्रिंबकराव देशमुख, अभिजित गोपालराव देशमुख, शैलेश श्यामसुंदर तोष्णीवाल, माधव किसन खंडागळे, प्रभाग दोनमध्ये जगन्नाथ रुस्तूमराव देशमुख, साहेबराव तुकाराम तिडके, प्रल्हाद लक्ष्मणराव देशमुख, गणेश एकनाथ शिंदे, पंडितराव माणिकराव देशमुख, नागेश रामराव हरण, संतोष शंकर हरण, प्रभाग तीनमध्ये संदीप बाबूलाल बहिरे, भीमराव वाघोजी गवळी, विष्णू नारायण खंदारे, बबन सखाराम गवळी, रतन मल्हारी, गायकवाड, शंकर संपत्ती वानरे, दिलीप विठ्ठलराव जावळे, प्रभाग क्रमांक चारमध्ये अंजली आप्पासाहेब देशमुख, नीता गजेंद्रकुमार बुदु्रक, पद्मीनी जगन्नाथ गवळी, रजंना मोहन बुद्रुक, नंदाबाई दत्ता जिरवणकर, प्रभाग पाचमध्ये गणेश तुकाराम जारे, रेखाबाई रावसाहेब देशमुख, अनिता संतोष खाडे, तेजस्विनी भगवान तिडके, खुशालराव माधवराव हराळ आदींनी अर्ज दाखल केले. प्रभाग क्र. सहामध्ये साधना दिनकर, सिराळे, तारामती प्रकाशराव देशमुख, सीमा गजानन उफाड, यमुनाबाई नारायणराव देशमुख, प्रभाग क्रमांक सातमध्ये लता गोविंदा विटकरे, शहा नुरजहां रौफशहा, गोदावरी पांडुरंग तिडके, प्रभाग आठमध्ये चंद्रकला पंडितराव लोखंडे, कल्पना विलास खाडे, हर्षा अनिल अगस्ती, राजाबाई रामा पवार, सीमा दत्तराव देशमुख, प्रभाग क्र. नऊ मध्ये लताबाई भीमराव प्रधान, रजना दिलीप जावळे, चंद्रभागा पांडुरंग मुडे, गयाबाई विष्णू खंदारे, सुबद्राबाई बळीराम हनवते, जिजाबाई चंद्रकांत जुमडे आदींनी अर्ज दाखल केले. प्रभाग क्रमांक दहामध्ये देवानंद सखाराम वाढेकर, विलास कुंडलिक खाडे, राजू भोलाराम जांगीड, समाधान भगवान शिंदे, रेणूका गजानन नागरे, दिलीप तान्हाजी होडबे, सुंदर रामजी खाडे, प्रभाग क्र. अकरामध्ये उमेश विठ्ठलराव देशमुख, गणेश तुकाराम जारे, संदेश बालासाहेब देशमुख आदींनी अर्ज दाखल केले. प्रभाग क्रमांक बारामध्ये सावित्रीबाई देवीदास फटांगळे, गजानन सुभाषराव देशमुख, चंद्रभागा दत्तराव अंभोरे, प्रयागबाई ज्ञानबा फटांगळे, अॅड. पांडुरंग नीळकंठराव देशमुख, राजाराम ग्यानबा वाळले, प्रभाग क्र. तेरामध्ये शालिनीताई देवीदास देशमुख, कुसूम ओंकारआप्पा महाजन, सुशीला जगदेव देशमुख, सुरेखा ओमप्रकाश खाडे, प्रभाग चौदामध्ये कैलास गंगाधर देशमुख, संतोष लक्ष्मण बीडकर, शिवाजी आप्पासाहेब देशमुख, संतोष संजाबराव तिडके, प्रभाग पंधरामध्ये विमल गंगाधर गाढवे, शिल्पा नीलेश तिवारी, अर्चना दिलीप महाजन, रुपाली प्रशांत उखळकर, प्रभाग सोळामध्ये अलकनंदा मदन कांबळे, रुख्मिणा यादव कांबळे, अनुराधा सुतार, आशाबाई सिद्धार्थ वाघमारे, मनकर्णा निवृत्ती वाघमारे, शकुंतला राजाराम पडघन आदींनी उमेदवारी दाखल केली. प्रभाग क्र. सतरामध्ये मथुराबाई पांडुरंग हनवते, शांताबाई सीताराम गायकवाड, संगीता लिंबाराव घोटेकर, मथुराबाई पांडुरंग हनवते, चांगुणा ज्ञानबा गायकवाड आदींनी अर्ज दाखल केले.
सेनगाव नगरपंचातीत ९१ उमेदवारांचे अर्ज
By admin | Updated: December 16, 2015 23:13 IST