शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

८७ कोटींचे देयके अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:51 IST

नाफेडमार्फत जिल्ह्यातील पाच हमीभाव खरेदी केंद्रावर डिसेंबर २०१६ ते १० जून २०१७ पर्यंत १ लाख ७३ हजार ११३ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली होती. या तुरीच्या खरेदीच्या देयकापोटी ८७ कोटी ४२ लाख २४ हजार ९४२ रुपयांचे देयके टप्प्या टप्प्याने नाफेडच्या वतीने शेतकºयांना अदा करण्यात आले आहेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नाफेडमार्फत जिल्ह्यातील पाच हमीभाव खरेदी केंद्रावर डिसेंबर २०१६ ते १० जून २०१७ पर्यंत १ लाख ७३ हजार ११३ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली होती. या तुरीच्या खरेदीच्या देयकापोटी ८७ कोटी ४२ लाख २४ हजार ९४२ रुपयांचे देयके टप्प्या टप्प्याने नाफेडच्या वतीने शेतकºयांना अदा करण्यात आले आहेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.जिल्ह्यामध्ये गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे खरीपा पाठोपाठ रब्बी हंगामातही चांगली पिके बहरली. त्यातून शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळाले. व्यापाºयांकडून शेतकºयांचा शेतीमाल घेताना अडवणूक केली जाऊ लागली. त्यामुळे शेतकºयांचा रोष पाहता जिल्ह्यामध्ये परभणी, मानवत, जिंतूर, गंगाखेड, सेलू या पाच ठिकाणी शासनाला हमीभाव केंद्र सुरु करावे लागले. यामध्ये अनेक अडचणींचा सामना शेतकºयांना करावा लागला. १५-१५ दिवस रांगेत उभे राहून शेतकºयांना तूर विक्री करावी लागली. एवढ्या अडचणीचा सामना शेतकºयांनी केल्यानंतर नाफेडकडून सुरु करण्यात आलेल्या पाच हमीभाव केंद्रावर डिसेंबर २०१६ ते १० जून २०१७ पर्यंत १ लाख ७३ हजार ११३.८५ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. या खरेदीपोटी तूर उत्पादक शेतकºयांना ८७ कोटी ४२ लाख २४ हजार ९४२ रुपये नाफेडकडून अदा करण्यात आले. यामध्ये परभणी येथील हमीभाव केंद्रावर विक्री तूर उत्पादक शेतकºयांना २६ कोटी २० लाख ६४ हजार ७०० रुपये, मानवत केंद्रावरील तूर उत्पादक शेतकºयांना १८ कोटी २१ लाख १५ हजार ६२५, जिंतूर येथील केंद्रातून १८ कोटी ५४ लाख ६८ हजार ८२५, गंगाखेड १२ कोटी ११ लाख ३१ हजार ८२५, सेलू येथील केंद्रातून १२ कोटी ३४ लाख ४३ हजार ९६४ रुपयांची देयके अदा करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.