शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
3
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
4
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
5
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
6
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
7
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
9
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
10
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
11
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
12
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
13
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
14
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
15
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
16
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
17
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
18
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
19
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
20
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

८७ % नागरिकांना ‘आधार’

By admin | Updated: January 15, 2017 01:14 IST

जालना ८७ टक्के नागरीकांनी आधार कार्ड काढले असल्याची माहिती सुत्रानी दिली.

गंगाराम आढाव जालनाजिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख ५ हजार ४३४ असून त्यापैकी १४ लाख ३ हजार ४०७ नागरीकांनी म्हणजे ८७ टक्के नागरीकांनी आधार कार्ड काढले असल्याची माहिती सुत्रानी दिली. केंद्र सरकारने संपूर्ण देशभर नागरीकांना एक ओळख पत्र देण्यासाठी आधार कार्ड ओळखपत्र वितरित करण्याचा निर्णय गेल्या दोन वर्षापूर्वी घेतला होता. त्यानुसार जालना जिल्ह्यातील ८७ टक्के नागरीकांनी आतापर्यंत आधार कार्ड काढून घेतले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख ५ हजार ४३४ आहेत. त्यापैकी १४ लाख ४ हजार ४०७ नागरीकांनी आधारकार्ड काढलेले आहेत. त्यात जालना तालुक्याची लोकसंख्या ३ लाख८५ हजार ८६० पैकी ३ लाख २९ हजार ८६३ म्हणजे ८४ टक्के, बदनापूर १ लाख ३६ हजार ३९८ पैकी १ लाख १० हजार ८७६ म्हणजे ८४.६० टक्के, भोकरदन २ लाख ४६ हजार२९९ पैकी २ लाख १७ हजार १८१ नागरीकांनी आधार कार्ड काढले आहेत. तसेच जाफराबाद तालुक्यातील १ लाख ४७ हजार ९ पैकी १ लाख २६ हजार५९८ , परतूर तालुक्यातील १ लाख ६१ हजार ४४४ पैकी १ लाख ४८ हजार २१६, मंठा १ लाख ६० हजार ३५९ पैकी १ लाख४५ हजार७४९, अंबड तालुक्यातील २ लाख ८५१ पैकी १ लाख ८१ हजार ९०१, घनसावंगी तालुक्यात १ लाख ७१ हजार १९६ पैकी १ लाख ४६ हजार १७९ नागरीकांनी आधार कार्ड काढलेले आहेत.