शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

विभागात ८६, ९०९ महिला पदवीधर मतदार

By | Updated: November 28, 2020 04:05 IST

औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघात ३ लाख ७३ हजार १६६ पदवीधर मतदार असून, त्यात पुरूष पदवीधर मतदार २ लाख ८६ ...

औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघात ३ लाख ७३ हजार १६६ पदवीधर मतदार असून, त्यात पुरूष पदवीधर मतदार २ लाख ८६ हजार २४९ तर महिला पदवीधर ८६ हजार ९०९ आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत सुमारे २५ टक्के महिला मतदारांचे प्रमाण आहे.

सर्वाधिक १ लाख ६३ हजार ७९ पदवीधर मतदार संख्या औरंगाबाद जिल्ह्याची आहे. जालना २९ हजार ७६५, परभणी ३२ हजार ७१५, हिंगोलीत १६ हजार ७९४, नांदेड ४९ हजार २८५, बीड ६३ हजार ४३६, लातूर ४१ हजार १९०, उस्मानाबाद ३३ हजार ६३२ इतकी आहे. औरंगाबााद विभागात एकूण ८१३ मतदान केंद्र आहेत. औरंगाबाद २०६, जालना ७४, परभणी ७८, हिंगोली ३९, नांदेड १२३, लातूर ८८, उस्मानाबाद ७४, बीड १३१ मतदान केंद्र आहेत. विभागात एकूण ९३७ सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. अधिकारी-कर्मचारी व्यवस्थापन, विविध पथके, कक्षाचे कामकाज तसेच मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने आठही जिल्ह्यात झालेल्या पूर्वतयारीबाबत व कामकाजाबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी निवडणूक आयोग सीईओ बलदेव सिंह यांना माहिती दिली.

मतदार जनजागृतीचा दावा

विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी केंद्रेकर म्हणाले, आठही जिल्ह्यांत पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अधिकाधिक मतदारांनी मतदान करण्याबाबत विविध माध्यमांव्दारे जनजागृती केली जात आहे. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. प्रसन्ना यांच्यासह सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हानिहाय करण्यात आलेल्या कायदा व सुव्यवस्था नियोजनाबाबत सविस्तर माहिती सिंह यांना दिली.