शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

८३०७ शिष्यवृत्तीचे अर्ज अद्याप प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:07 IST

शासनाकडून दिली जाणारी अल्पसंख्यांक मेट्रीकपुर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या ८३०७ विद्यार्थ्यांची माहिती शाळास्तरावरच प्रलंबित आहे. सदर विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण विभागाकडे ३१ आॅगस्ट पर्यंत जिल्हा लॉगईनला सादर करणे गरजेचे आहे. मात्र अद्यापही माहिती शाळास्तरावच असल्याने आता अवघ्या तिन दिवसांत ही प्रक्रिया पार पडेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हिंगोली : शासनाकडून दिली जाणारी अल्पसंख्यांक मेट्रीकपुर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या ८३०७ विद्यार्थ्यांची माहिती शाळास्तरावरच प्रलंबित आहे. सदर विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण विभागाकडे ३१ आॅगस्ट पर्यंत जिल्हा लॉगईनला सादर करणे गरजेचे आहे. मात्र अद्यापही माहिती शाळास्तरावच असल्याने आता अवघ्या तिन दिवसांत ही प्रक्रिया पार पडेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.आर्थिक दुर्बल घटकांतील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शासनाकडून अर्थसहाय्य केले जाते. ज्यामुळे ते शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतील. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यावर एक हजार रूपये रक्कम जमा केली जाते. परंतु अद्यापही संबधित शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा लॉगीनवर सादर केली नाही. यामध्ये एकूण ८३०७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिवाय ३१ आॅगस्ट शिक्षण विभागाकडे आॅनलाईन अर्ज सादर करायची शेवटची तारीख आहे. परंतु संबधित शाळा व मुख्याध्यापकांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच अजूनही विद्यार्थ्यांची माहिती शाळास्तरावरच उपलब्ध असल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.शासनाकडून दरवेळेस शिष्यवृत्तीचे आॅनलाईन अर्जासाठी मुदतवाढ मिळते. त्यामुळे सदर माहिती वेळेत सादर केली जात नसल्याचे चित्र नित्याचेच बनले आहे. विशेष म्हणजे दरवेळेस विद्यार्थ्यांची माहिती वेळेत सादर करण्याच्या शिक्षणाधिकाºयांकडून संबंधित गशिअ यांना वारंवार सूचना दिल्या जातात. याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.