शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

७४ ‘आशां’चा पुरस्काराने सन्मान

By admin | Updated: March 31, 2016 00:35 IST

बीड : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत उत्कृष्ट आरोग्य सेवा बजावणाऱ्या ७४ आशा स्वयंसेविकांना बुधवारी जिल्हा रुग्णालयातील धन्वंतरी सभागृहात पुरस्काराने गौरविण्यात आले.

बीड : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत उत्कृष्ट आरोग्य सेवा बजावणाऱ्या ७४ आशा स्वयंसेविकांना बुधवारी जिल्हा रुग्णालयातील धन्वंतरी सभागृहात पुरस्काराने गौरविण्यात आले.जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा माता व बाल आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे हे उपस्थित होते. यावेळी जिल्हा, तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या आशांना सन्मानीत करण्यात आले. रोख रक्कम, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.आरोग्य क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराचा मान केज येथील उपजिल्हा रुग्णालयास मिळाला. अधीक्षक डॉ. अशोक थोरात यांच्यासह सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ५० हजार रुपये व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी पुरस्कार प्राप्त काही आशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पी. के. पिंगळे यांनी केले. यावेळी जि. प. अध्यक्ष पंडित, वासनिक, वडगावे यांचीही भाषणे झाली. (वार्ताहर)