शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
2
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
4
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
5
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
6
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
7
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
8
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
9
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
10
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
11
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन
12
पाकिस्तानने चीनमधून रिमोट सॅटेलाईट प्रक्षेपित केला, CPEC वर लक्ष ठेवणार
13
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
14
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
15
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
16
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
17
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
18
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
19
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
20
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"

एका जोडणीसाठी ७० हजार खर्च

By admin | Updated: May 12, 2015 00:49 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस होत असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीत आहे

उस्मानाबाद : जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस होत असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीत आहे त्या पाणीसाठ्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे डिमांड भरूनही वीज कनेक्शन देण्यास महावितरणकडून टाळाटाळ केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ७ हजार १७६ शेतकऱ्यांनी कृषी पंपांना वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणकडे ३५ कोटी ६८ लाख रुपये भरले आहेत. मात्र, अद्याप या शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन मिळाले नसल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. शासन शेतकऱ्यांच्या उच्चाटनासाठी अनेक प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी शेती व्यवसायाच्या विकासाच्या नवनवीन योजना राबविल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात खर्च करुन विहीर, बोअरवेल घेतले. मात्र, त्याला वीज कनेक्शन मिळत नसल्याने पाणी असूनही ते पिकांना देत येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे शेतकरी दररोज वीज वितरण कार्यालयाकडे खेटे मारत आहेत. मार्च २०१४ अखेर जिल्ह्यातील ९ हजार ५२९ शेतकऱ्यांनी विद्युत कनेक्शन मियण्यासाठी महावितरणकडे नियमानुसार डिमांड भरले. मात्र, यातील ६ हजार ६८ शेतकऱ्यांना कनेक्शन मिळालेले नाही. तर मार्च २०१५ अखेरपर्यंत वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा आकडा ७ हजार १७६ वर जावून पोहोंचला आहे. (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना विद्युत कनेक्शन देण्यासाठी २५ शेतकऱ्यांमध्ये एक डीपी असणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक शेतकऱ्यांना सरासरी तीन विद्युत खांबाची आवश्यता असते. एका शेतकऱ्याला वीज कनेक्शन देण्यासाठी महावितरणला ७० हजार रुपये खर्च करावे लागतात. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना कनेक्शन देण्यासाठी २० कोटी रुपयांचे आॅनलाईन टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती महावितण कार्यालयातील सुत्रांनी दिली.