शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

६८ पाणंद रस्ते केले मोकळे

By admin | Updated: December 23, 2015 23:35 IST

हिंगोली : जिल्ह्यातील पाचही तालुक्यांत एकूण १९१ पाणंद रस्त्यांवर अतिक्रमणे झाली असून त्यापैकी ६८ पाणंद रस्ते महाराजस्व अभियानात मोकळे करण्यात आले आहेत.

हिंगोली : जिल्ह्यातील पाचही तालुक्यांत एकूण १९१ पाणंद रस्त्यांवर अतिक्रमणे झाली असून त्यापैकी ६८ पाणंद रस्ते महाराजस्व अभियानात मोकळे करण्यात आले आहेत. मात्र शंभरावर पाणंद रस्ते अजूनही मोकळे होणे बाकी आहेत.गाव नकाशाप्रमाणे नोंदी असलेले अनेक पाणंद, शेत, शिव रस्ते अतिक्रमणांमुळे बंद झालेले आहेत. याबाबत ग्रामस्थ तहसील कार्यालयात वारंवार तक्रारी करीत असतात. शेतरस्त्यांचे वाद तर अनेकदा समोर येतात. प्रशासनाकडे असलेल्या नोंदीनुसार अशा १९१ रस्त्यांवर अतिक्रमण केले असून त्यांची एकूण लांबी २३४ किमी आहे. यात हिंगोली तालुक्यातील ३0 अतिक्रमित रस्त्यांची लांबी ३५ किमी, वसमतमध्ये ११ रस्ते असून लांबी २४ किमी, कळमनुरीत ९७ रस्त्यांची लांबी १0५ किमी, औंढ्यात ५ रस्त्यांची लांबी ८ किमी, सेनगावात ४८ रस्त्यांची लांबी ६२ किमी एवढी आहे.यापैकी ६८ रस्त्यांवरील अतिक्रमण हटविले असून त्याची लांबी १0६ किमी एवढी आहे. अतिक्रमण हटवून मोकळे करण्यात आलेल्यांमध्ये हिंगोलीत ७ रस्त्यांची लांबी ६.९ किमी, वसमतमध्ये ४ रस्त्यांची लांबी ७ किमी, कळमनुरीत ३0 रस्त्यांची लांबी ५५ किमी, औंढ्यात २ रस्त्यांची लांबी ३.७ किमी तर सेनगावात २५ रस्त्यांची लांबी ३४ किमी आहे.अनेक जिल्ह्यांमध्ये महाराजस्व अभियानात अतिक्रमित पाणंद, शेतरस्ते मोकळा श्वास घेत आहेत. मात्र हिंगोली जिल्ह्यात गावकीच्या वादात अनेक कामे अडली आहेत. त्यात प्रशासनाने गावबैठका घेवून यात लक्ष घातले तर अनेक ठिकाणचे वाद मिटविणे शक्य होणार आहे. शिवाय अशा रस्त्यांचे महत्त्व पटवून दिले तर काही ठिकाणी लोकसहभागातून ही कामे करणे शक्य आहे.(प्रतिनिधी)