शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे शहरात ६३८, ‘ग्रामीण’मध्ये ७५० नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शहरापेक्षा अधिक कोरोना रुग्णांचे निदान सुरूच असून, शुक्रवारी दिवसभरात १,३८८ नव्या कोरोनाच्या रुग्णांची वाढ ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शहरापेक्षा अधिक कोरोना रुग्णांचे निदान सुरूच असून, शुक्रवारी दिवसभरात १,३८८ नव्या कोरोनाच्या रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ६३८, तर ग्रामीण भागातील ७५० रुग्णांचा समावेश आहे, तर गेल्या २४ तासांत ३२ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २७ आणि अन्य जिल्ह्यांतील ५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या १५,८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त होत आहे, पण ग्रामीण भाग आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवित आहे. त्याबरोबर, संपूर्ण मराठवाडा, नाशिक, अहमदनगर, बुलडाणा, वाशिमसह अन्य जिल्ह्यांतून रुग्ण उपचारासाठी शहरात येत असल्याने, आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ५ हजार ९७१ झाली आहे, तर आतापर्यंत ८७ हजार ९९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २,१०२ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ८०० आणि ग्रामीण भागातील ४८१ अशा १,२८१ रुग्णांना शुक्रवारी सुट्टी देण्यात आली.

उपचार सुरू असताना शिवना, सिल्लोड येथील ५० वर्षीय पुरुष, एसटी कॉलनी, कटकटगेट येथील ६५ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ४५ वर्षीय महिला, गारखेड्यातील ६४ वर्षीय महिला, हनुमानखेडा, सोयगाव येथील ६० वर्षीय महिला, बाजारगल्ली, फुलंब्री येथील ७० वर्षीय महिला, संजयनगर येथील ६५ वर्षीय महिला, गंगापूर येथील ६० वर्षीय महिला, सुधाकरनगर, बीड बायपास येथील ५६ वर्षीय महिला, भाडली, वैजापूर येथील ८० वर्षीय महिला, संभाजी कॉलनी, एन-६ येथील ६५ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ४५ वर्षीय पुरुष, अजिंठा, कन्नड येथील ८० वर्षीय महिला, जयसिंगपुरा येथील ७२ वर्षीय महिला, माळीवाडा येथील ६९ वर्षीय पुरुष, गेवराई बाशी, पैठण येथील ५५ वर्षीय पुरुष, मुदेश वडगाव, गंगापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, पानवडोद, सिल्लोड येथील ६५ वर्षीय पुरुष, पडेगाव येथील ७७ वर्षीय पुरुष, वडगाव कोल्हाटी येथील ६८ वर्षीय महिला, निलजगाव, पैठण येथील ६८ वर्षीय महिला, वेरुळ येथील ५८ वर्षीय महिला, दत्तनगर, चिकलठाणा येथील ४७ वर्षीय महिला, वैजापूर येथील ७२ वर्षीय पुरुष, सिल्कमिल कॉलनीतील ८३ वर्षीय पुरुष, विद्यानगर, जालननगर येथील ८५ वर्षीय पुरुष, ऊर्जानगर येथील ७२ वर्षीय महिला आणि हिंगोली जिल्ह्यातील ४५ वर्षीय महिला, जळगाव जिल्ह्यातील २५ वर्षीय महिला, परभणी जिल्ह्यातील ६० वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील ५५ वर्षीय पुरुष, तसेच ८० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

औरंगाबाद ६, घाटी ७, बीड बायपास १७, गारखेडा परिसर ८, सातारा परिसर २४, जय भवानीनगर २, मुकुंदवाडी ४, शिवाजीनगर १०, पडेगाव ६, पेठेनगर ३, एनएच हॉस्टेल १, गरमपाणी १, चिकलठाणा ८, छत्रपतीनगर १, समर्थनगर १, बन्सीलालनगर ३, हर्सूल ६, देवानगरी २, सुराणानगर १, भागिरथ नगर १, एन-१ येथे ८, म्हाडा कॉलनी उस्मानपुरा १, शीतलनगर गादिया विहार १, आदर्शनगर १, शंभुनगर ३, समतानगर १, टिळकनगर १, कासलीवाल तारांगण पडेगाव १, ईटखेडा २, सहसंचाल कार्यालय १, उल्कानगरी १३, भावसिंगपुरा ३, कांचनवाडी २, नंदनवन कॉलनी २, मोहटा देवी रेल्वे स्टेशन १, आर्मी कॅम्प रेल्वे स्टेशन १, होनाजीनगर २, नारळीबाग १, गजानननगर ७, एन-२ येथे १२, टी.व्ही.सेंटर ४, एन-६ येथे ४, एन-३ येथे ३, पुंडलिकनगर ३, अर्णिका अपार्टमेंट उत्तरानगरी १, जिजामाता कॉलनी ३, एन-४ येथे ९, मोतीनगर १, नारेगाव ३, राजीव गांधीनगर १, म्हाडा कॉलनी मूर्तिजापूर १, महाजन कॉलनी १, मिलेनिअम पार्क १, म्हाडा कॉलनी येथे १, ठाकरेनगर १, एस.टी.कॉलनी ४, विठ्ठलनगर २, कासलीवाल पूर्वा हाउसिंग सोसायटी २, पटेलनगर नारेगाव १, हनुमाननगर ४, रामनगर २, उत्तरा नगरी ५, सनी सेंटर १, छावणी ४, देवळाई परिसर ७, शिवशंकर कॉलनी २, मोरेश्वर हाउसिंग सोसायटी ३, विजयनगर २, तापडियानगर १, नवनाथनगर ३, भारतनगर ३, सिंधी कॉलनी १, स्वराजनगर १, कासलीवाल मार्वल १, गजानन कॉलनी १, हडको कॉर्नर १, गुरुदत्तनगर १, टाउन सेंटर १, सूतगिरणी चौक १, पहाडे कॉर्नर ३, बालाजीनगर २, खिंवसरा पार्क १, नाईक नगर १, सिडको ४, कैलाशनगर १, सेंट्रल नाका १, संजयनगर ४, सेवन हिल १, साई सोसायटी २, लक्ष्मण चावडी मोंढा १, समर्थ चौक १, मयुर पार्क ९, एन-५ येथे ६, विशालनगर २, विष्णूनगर ३, एमजीएम स्टाफ २, एन-४ येथे १, मथुरा नगर १, एन-९ येथे ३, एन-७ येथे ४, मायानगर १, जवाहर कॉलनी ३, न्यू बायजीपुरा १, सेव्हन हिल परिसर १, एस.बी.कॉलनी २, गांधीनगर १, प्रणव प्लाझा १, उस्मानपुरा २, विमानतळ ५, शहानूरवाडी १, नक्षत्रवाडी २, श्रेयनगर ३, ज्योतीनगर २, म्हाडा कॉलनी १, न्यू उस्मानपुरा १, नागसेननगर १, नागेश्वरवाडी २, कृष्णानगर १, सौजन्यनगर १, अदालत रोड १, उन्नती व्हेईकल प्रा.लि.सेवन हिल ५, न्यू श्रेयनगर १, एकवीरा हॉस्पिटल १, भाग्यनगर १, बाबा पेट्रोल पंप २, न्यू विशालनगर १, विवेकानंद नगर १, अंबिकानगर मुकुंदवाडी २, देशपांडे पुरम ३, बेंबडे हॉस्पिटल २, भानुदासनगर २, देशमुखनगर १, राजगुरूनगर १, विश्रांतीनगर १, एमआयटी कॅम्पस २, वाल्मी नाका १, बायजीपुरा १, ब्रिजवाडी १, एन-८ येथे २, एकतानगर जटवाडा रोड १, ईएसआयसी हॉस्पिटल १, एन-११ येथे ४, बजरंग चौक १, एम्स हॉस्पिटल १, पवननगर १, बांबू मार्केट १, भडकल गेट १, बेगमपुरा २, जाधववाडी ६, घाटी हॉस्टेल १, काला दरवाजा ३, जटवाडा रोड २, नवजीवन कॉलनी १, हर्सूल टी पॉईट १, हरसिद्धी सोसायटी १, पॉवर हाउस १, एसबीओए स्कूल १, कारागृह क्वार्टर १, एन-१२ येथे १, माउलीनगर १, एसआरपीएफ कॅम्प १, गादिया विहार १, दर्गा चौक १, एन-१३ येथे १, हिमायत बाग १, बायजीपुरा १, बसैयेनगर १, विजयश्री कॉलनी १, न्यू रोकडिया हनुमान कॉलनी १, बंबाटनगर २, औरंगपूरा १, आनंद नगर १, दीपनगर १, न्यु अन्सार कॉलनी १, कोहीनूर कॉलनी १, न्यु नंदनवन कॉलनी १, पिर बाजार १, ऑरेंज सिटी पैठण रोड १, परिजातनगर १, पद्मपुरा २, धावनी मोहल्ला २, आकाशवाणी १, अजबनगर १, बनेवाडी २, नाथपुरम ईटखेडा १, स्वानंदनगर २, इनकम टॅक्स ऑफिस १, प्रतापनगर १, सुंदरवाडी १, सेंट्रल नाका क्वार्टर१, अन्य १८४.

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाजनगर ६, रांजणगाव २, सिडको वाळूज महानगर ३, वडगाव कोल्हाटी २, ए.एस.क्लब १, गोळेगाव १, लासूर स्टेशन ५, जिकठाण १, डोणगाव कन्नड १, करमाड १, चिंचोली १, बिडकीन १, साजापूर १, नेवासा फाटा रेल्वे स्टेशन १, जोगेश्वरी १, कमलापूर १, चितेगाव पैठण १, तळेगाव ता.फुलंब्री १, पिशोर ता.कन्नड १, शेंद्रा एमआयडीसी २, झाल्टा १, इनायतपूर पैठण १, दौलताबाद २, बिनतोंड तांडा १, पिसादेवी ७, जयश्री कॉलनी १, जयहिंद नगरी १, मॅपेक्स कंपनी चिकलठाणा २, मुधलवाडी १, सिल्लोड ५, चिंचोली लिंबाजी ता.कन्नड १, सातारा खंडोबा १, गाढे जळगाव १, सावंगी १, हळदा ता.सिल्लोड १, आडगाव १, गंगापूर १, जायकवाडी पैठण १, कुंभेफळ १, गदाना खुल्ताबाद १, सोयगाव १, वैजापूर २, शेवगा करमाड १, धोंदलगाव वैजापूर १, मोडगाव सिल्लोड १, अन्य ६७८.