शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६०० डॉक्टर जाणार दिल्लीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:40 IST

आयुर्वेद, युनानी, सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकांची देशव्यापी संघटना असलेल्या ‘निमा’ने प्रस्तावित एनसीआयएसएम विधेयकाविरुद्ध ६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप पुकारला आहे़ त्यानिमित्त दिल्ली येथे होणाºया मोर्चाला नांदेडातून ६०० डॉक्टर जाणार आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : आयुर्वेद, युनानी, सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकांची देशव्यापी संघटना असलेल्या ‘निमा’ने प्रस्तावित एनसीआयएसएम विधेयकाविरुद्ध ६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप पुकारला आहे़ त्यानिमित्त दिल्ली येथे होणाºया मोर्चाला नांदेडातून ६०० डॉक्टर जाणार आहेत़एनसीआयएसएम या कायद्यामुळे डॉक्टरांचे भवितव्य धोक्यात येणार आहे़ नीती आयोगाद्वारे एनसीआयएसएम हा कायदा आणण्यात येवू नये असे डॉक्टरांचे म्हणणे आहे़ त्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे़, अशी माहिती निमाचे सचिव डॉ़अविनाश वडजे यांनी दिली़ या संपादरम्यान, केंद्र सरकारकडे अन्य मागण्याही नमूद करण्यात येणार आहेत़ त्यात ४७ वर्षांपासून प्रचलित कायदा रद्द करण्यात येवू नये, भारतीय चिकित्सा पद्धती ही राष्ट्रीय चिकित्सा पद्धती म्हणून घोषित करावी, भारतीय चिकित्सा पद्धतीच्या डॉक्टरांच्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे़त्यासाठी नांदेड शहर व जिल्ह्यातील डॉक्टरांनी या संपात सहभागी होण्याचे आवाहन निमाचे अध्यक्ष डॉ़ डी़ लक्ष्मण, डॉ़जवादुल्लाखान, डॉ़विजयकुमार सुर्वे, डॉ़संजय भक्कड, डॉ़श्रीराम कल्याणकर, डॉ़ बंग, डॉ़ इंगळे यांनी केले आहे़