शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

कॅशलेसच्या नावाखाली ५० हजाराला गंडा

By admin | Updated: January 6, 2017 00:13 IST

युसूफवडगाव : एका भामट्याने बँक अधिकारी असल्याचे भासवत शेतकऱ्याला ५० हजार रुपयांना गंडा घातला.

युसूफवडगाव : ‘तुमचे एटीएम बंद पडले आहे. कॅशलेस व्यवहारासाठी एटीएम क्रमांक सांगा’, असा बहाणा सांगून एका भामट्याने बँक अधिकारी असल्याचे भासवत शेतकऱ्याला ५० हजार रुपयांना गंडा घातला. ही घटना बुधवारी सावळेश्वर पैठण येथे घडली.दादोबा हरिदास चौधरी (रा. सावळेश्वर पैठण) असे शेतकऱ्याचे नाव आहे. ते बुधवारी शेतीकामात व्यस्त होते. यावेळी त्यांच्या भ्रमणध्वनीवर एका अज्ञात व्यक्तीने मी केज येथील आयडीबीआय बँकेतून बोलत आहे. एटीएमचा डिजिटल क्रमांक घेऊन उद्यापासून कॅशलेस व्यवहार करा, असे सांगून त्याने त्यांना विश्वासात घेतले. शेतकऱ्याने एटीएम क्रमांक सांगताच काही वेळाने त्यांच्या खात्यातील ५० हजार रुपये डेबिट झाल्याचा मेसेज त्यांना मिळाला. त्यांनी बँकेत खात्री केली तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांच्या फिर्यादीवरून युसूफवडगाव ठाण्यात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सहायक निरीक्षक राहुल देशपांडे करीत आहेत. (वार्ताहर)