शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

५ लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:24 IST

घराला कुलूप बघून चोरट्यांनी संधी साधली आणि सुमारे ५ लाखांची घरफोडी केल्याची घटना विद्यानगरातील प्राध्यापक कॉलनीत २५ आॅगस्ट रोजी रात्री घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : घराला कुलूप बघून चोरट्यांनी संधी साधली आणि सुमारे ५ लाखांची घरफोडी केल्याची घटना विद्यानगरातील प्राध्यापक कॉलनीत २५ आॅगस्ट रोजी रात्री घडली.लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.गोविंद मिरकुटे यांची विद्यानगरात दोन मजली इमारत असून वरच्या मजल्यावर पायोनियर कंपनीचे व्यवस्थापक नितीन वसंतराव वसमतकर भाड्याने राहतात. २४ आॅगस्ट रोजी वसमतकर कुटुंबीय ‘श्री’ स्थापनेनिमित्त औरंगाबाद येथे गेले होते. चोरट्यांनी २५ आॅगस्टच्या रात्री घराचे कुलूप तोडून कपाटातील सोने चांदी, रोेख तीन लाख रुपये असा एकूण ४ लाख ९२ हजार ४५० रुपयांचा ऐवज लांबविला. २६ आॅगस्ट रोजी सकाळी औरंगाबादहून परत आल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात येताच वसमतकर यांनी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तसेच श्वानपथकालाही पाचारण केले. पथकप्रमुख पो.नि. पाल, पो.कॉ. मुल्लमवार, शावण ब्राउनी, धमार्बादचे पोलीस निरीक्षक अंगद सुड़के, स.पो.नि. मल्हार सिवरकर, पो.हे.कॉ. बोधणे, पो.ना. रवी लोहाळे, शेषराव कदम, शेख गफारही पोहोचले. रात्री पाऊस पडल्याने श्वानपथकास कोणताही सुगावा काढता आला नाही.