शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

बेगमपुऱ्यात ५ उमेदवारांचे अर्ज रद्द

By admin | Updated: August 11, 2016 01:26 IST

औरंगाबाद : बेगमपुरा वॉर्डाच्या पोटनिवडणुकीत बुधवारी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. १५ पैकी ५ उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले.

औरंगाबाद : बेगमपुरा वॉर्डाच्या पोटनिवडणुकीत बुधवारी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. १५ पैकी ५ उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले. आता निवडणूक रिंगणात १० उमेदवार आहेत. शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. बुढीलेन वॉर्डातील सर्व सहा उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले.बेगमपुरा वॉर्ड एस.सी. प्रवर्गासाठी राखीव आहे. या वॉर्डातून मंगळवारी तब्बल १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शिवसेना-भाजपने या निवडणुकीत युती केली आहे. (पान ८ वर)बुढीलेन वॉर्डात खान सुमैय्या फैसल (आंबेडकर नॅशनल काँग्रेस), परवीन खैसर खान (अपक्ष), शहेनाज बेगम मो. खाजामियाँ (एमआयएम), अहेमद तरन्नुम अकील (अपक्ष), निखत परवीन इजाज अली (काँग्रेस), नसरीन बेगम स. आबेद अली (अपक्ष).