शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांमध्ये ४८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: August 26, 2015 23:44 IST

बीड : नापिकीतून आलेल्या नैराश्यामुळे शेतकरी आत्महत्यासारख्या मार्ग अवलंबत आहे. १ जुलै ते २६ आॅगस्टपर्यंत ४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.

बीड : नापिकीतून आलेल्या नैराश्यामुळे शेतकरी आत्महत्यासारख्या मार्ग अवलंबत आहे. १ जुलै ते २६ आॅगस्टपर्यंत ४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. चालू वर्षात एकूण १७६ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना. मागील चार वर्षांपासून अत्यल्प पाऊस पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे. यातच जवळील चाराही संपल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यात ४८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये जुलै महिन्यात २५ तर आॅगस्टमध्ये २३ शेतकऱ्यांचा समावेश आहे.यंदा शेतकऱ्याने उसनवारी करून खरीप हंगामातील पेरणी केली. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने डोळ्यादेखत पिके जळून खाक झाली. उसनवारी कशी परत करायची ? या काळजीने शेतकरी आत्महत्येसारखा मार्ग अवलंबत आहेत. आता तर चारा टंचाईनेही कहर केला आहे. चारा छावण्या सुरू होतील म्हणता म्हणता आॅगस्ट महिनाही संपला आहे. (प्रतिनिधी)