शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

४७ शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:53 IST

नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील माचीपाडा येथील शेतकºयाने आत्महत्या केल्याने आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ४७ झाली आहे.

ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यातील स्थिती : गेल्या सहा महिन्यातील घटना

नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील माचीपाडा येथील शेतकºयाने आत्महत्या केल्याने आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ४७ झाली आहे.राज्य सरकारने वर्षभरापूर्वी कर्जबाजारी शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करून त्यापुढील कर्जदार शेतकºयांसाठीही योजना जाहीर केली आहे. शासनाच्या या योजनेला सप्टेंबर २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली असून, शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे सरकारला अपेक्षित असून, त्यातून शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यास मदत होण्याचा अंदाज बांधण्यात आला होता. प्रत्यक्षात गेल्या वर्षी देण्यात आलेल्या या कर्जमाफीमुळे शेतकºयांच्या आत्महत्या मात्र कायम राहिल्या आहेत. चालू वर्षी जानेवारी महिन्यापासूनच जिल्ह्यात दरमहा सहा ते सात शेतकरी आत्महत्या करीत असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ४७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. सोमवारी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खैरायपाली गावापैकी माचीपाडा येथील बुधा राजाराम सापटे (५५) या शेतकºयाने आत्महत्या केलीआहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, शेतकºयांचा पीक पेरणीचा हंगाम जोरात सुरू झाला आहे. यंदा मान्सून समाधानकारक बसरण्याचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला असल्यामुळे शेतकरी या हंगामाचा लाभ घेतील, अशी अपेक्षा बाळगली जात असताना प्रत्यक्षात अजूनही शेतकºयांमध्ये नैराश्य कायम असल्याचे शेतकºयांच्या आत्महत्येच्या घटनांतून स्पष्ट झाले आहे.