शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांत ४५ टक्के जलसाठा

By admin | Updated: February 3, 2017 00:57 IST

जालना : जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्प मिळून जानेवारी अखेरी ४४.८४ टक्के जलसाठा आहे.

जालना : जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्प मिळून जानेवारी अखेरी ४४.८४ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी हा साठा केवळ ९ टक्के होता. त्यामुळे यंदा परिस्थिती समाधानकारक आहे. उन्हाळ्याची स्थिती पाहता जलसाठा राखीव ठेवण्याची मागणी होत आहे. सात मध्यम व ५७ लघु प्रकल्प आहेत. सात मध्यम प्रकल्पात ५३.५३. टक्के तर लघु प्रकल्पात ४१.३९ टक्के जलसाठा आहे. ५७ लघु प्रकल्पांपैकी २ कोरडे, ज्योत्याखाली पाणी पातळी असलेले चार, ० ते २५ टक्के जलसाठा असलेले १५, २६ ते ५० टक्के पाणीपातळी असलेले १५ तर ५१ ते ७५ टक्के जलसाठा असलेले २१ तर ७६ ते १०० टक्के जलसाठा असलेले ७ प्रकल्प आहेत. पाच मध्यम प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के जलसाठा आहे. सात मध्यम प्रकल्पांपैकी कल्याण गिरजा मध्यम प्रकल्प ६७ टक्के, कल्याण मध्यम प्रकल्प ७२ टक्के, अप्पर दुधना प्रकल्प ५२ टक्के, जुई प्रकल्प ३१ टक्के, धामणा प्रकल्प १२ टक्के, जीवरेखा मध्यम ५७ टक्के, गल्हाटी मध्यम प्रकल्पांत ६५ टक्के आज रोजी जलसाठा आहे. (प्रतिनिधी)