शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

४१२ विद्यार्थी देणार आज एनटीएस परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:34 IST

प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) १२ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी ४१२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. परीक्षा केंद्रावर बैठे तसेच फिरते पथकाची स्थापना करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्यामार्फत (राज्यस्तर) राष्टÑीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) १२ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी ४१२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. परीक्षा केंद्रावर बैठे तसेच फिरते पथकाची स्थापना करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनी दिली.सदर परीक्षा ५ नोव्हेंबरला घेण्याचे ठरले होते. परंतु दिवाळीच्या सुट्यांमुळे परीक्षेच्या तारखेत बदल करून सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा आता १२ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. दहावीत शिकत असलेले विद्यार्थी राष्टÑीय प्रज्ञाशोध परीक्षेस पात्र असतात. राज्यस्तर परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी ते बारावी दरमहा १२५० रूपये शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच पदवी-पदव्युत्तर २००० हजार रूपये तर पीएच.डी.साठी विद्यापीठ आयोगाच्या मान्य दराने शिष्यवृत्ती मिळते. १२ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील दोन केंद्रावरून राष्टÑीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येणार आहे. हिंगोली येथील अनसूया विद्यामंदिर केंंद्रावरून २८५ तर वसमत येथील बर्हिजी महाविद्यालय केंद्रावरून १२७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेस विद्यार्थ्यांनी वेळेत हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षेचे नियोजन झाल्याचे विनोद करंडे यांनी सांगितले.