शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांसाठी ४ हजार ५०० ‘ईव्हीएम’ मागविल्या

By admin | Updated: August 11, 2014 00:18 IST

व्यंकटेश वैष्णव बीड विधानसभा निवडणूक व लोकसभा पोटनिवडणूक एकाच वेळी होणार आहेत़ त्यामुळे जिल्हयात साडेचार हजार मतदान यंत्रे लागणार आहेत.

व्यंकटेश वैष्णव बीडविधानसभा निवडणूक व लोकसभा पोटनिवडणूक एकाच वेळी होणार आहेत़ त्यामुळे जिल्हयात साडेचार हजार मतदान यंत्रे लागणार आहेत. उत्तरेतील इटावा येथून एक हजार ईव्हीएम यंत्र आले असून उर्वरित यंत्रांसाठी पाठपुरावा सुरु आहे. जिल्हयात एकूण २ हजार १६८ मतदान केंदे्र आहेत़ नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे़ यावेळी जिल्हयात लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार आहे. यामुळे मतदान केंद्रांवर ‘ईव्हीएम’ यंत्र जास्तीचे लागणार आहेत़ त्याची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाने केली असून उत्तरेतील चार जिल्हयांमधून मतदान यंत्रे जिल्हयात आणण्याचे काम सुरू आहे़ इटावा येथून १ हजार बॅलेट युनिट तर ९०० कन्ट्रोल युनिट बीड येथे पहिल्या टप्प्यात पोहोचली आहेत़ उर्वरित ईव्हीएम यंत्र पुढील दोन दिवसांत येथे येणार आहेत़ लखनौ येथून २ हजार २०० बॅलेट युनिट, १ हजार कंट्रोल युनिट, चित्रकुट येथून ५०० कंटोल युनिट तर मोहाबा येथून ४०० कंट्रोल युनिट मागविण्यात आले असल्याचे उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी सांगितले़