शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय खेलो कराटे स्पर्धेसाठी औरंगाबादच्या ३८ खेळाडूंची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:20 IST

पुणे येथे २१ ते २२ जुलैदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय खेलो कराटे स्पर्धेसाठी औरंगाबादच्या ३८ खेळाडूंची निवड झाली. या खेळाडूंची गरवारे कम्युनिटी सेंटर येथे नुकत्याच झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतून निवड करण्यात आली.

औरंगाबाद : पुणे येथे २१ ते २२ जुलैदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय खेलो कराटे स्पर्धेसाठी औरंगाबादच्या ३८ खेळाडूंची निवड झाली. या खेळाडूंची गरवारे कम्युनिटी सेंटर येथे नुकत्याच झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतून निवड करण्यात आली.निवड झालेले खेळाडू : पुष्कर भंडारी, योगिराज कदम, अंजली कुलकर्णी, स्वानंदी कुलकर्णी, ओम जोशी, उत्कर्ष सोपारकर, प्रफुल्ल दांडगे, आदित्य सोनटक्के , श्रीयश लेंबे, प्रणव राहणे, नील सासवडे, साहिल सोनवणे, दिशा जोशी, देविका सोनवणे, श्रावणी सोनवणे, ओमकार खंडेलवाल, अबुझर मोतीवाला, महेक तनवाणी, हर्षद चव्हाण, कार्तिक बेसर, ध्रुव नाईक, जयेश मोरे, रोहन नवगिरे, नीती गुजराती, चारुलता शिंदे, श्रेयस पेरेपेल्ली, तन्वीर शहा, वैशाली थोरवे, स्नेहा शेजवळ, वेदांत शेंगुळे, अकमल पठाण, शशांक नावंदर, वैष्णवी शिंदे, सुमीत वाघ, अपूर्व शेराळे, दीक्षा मरकड, योगेश्वरी लोळगे, मोनाली साळुंके. या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक सुरेश मिरकर, प्रशिक्षक सुनील वाडेकर, विजय टकले, संदीप शिरसाट, जान्हवी जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी खेळाडूंचे सुनील सुतावणे मुख्याधापिका सीमा गुप्ता, प्राचार्य पी. के. सिब्बी यांनी अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.