शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

३७०० अर्ज : १५३८ शेतकºयांना कर्जमाफीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:25 IST

तालुक्यातील ३ हजार ७०० कर्जदार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी केलेल्या आॅनलाईन अर्जानुसार ३ हजार ७०० शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी ठरले असून, १ हजार ५३८ शेतकºयांना अजुनही कर्जमाफीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : तालुक्यातील ३ हजार ७०० कर्जदार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी केलेल्या आॅनलाईन अर्जानुसार ३ हजार ७०० शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी ठरले असून, १ हजार ५३८ शेतकºयांना अजुनही कर्जमाफीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.२ हजार १६२ शेतकºयांचा ग्रीन यादीमध्ये समावेश झाला आहे. तालुक्यात एकूण १८ हजार ५०० शेतकरी कुटूंब असून, त्यापैकी ३ हजार ७०० कर्जदार शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज भरले होते. त्यापैकी पहिल्या ग्रीन यादीमध्ये केवळ २ हजार १६२ शेतकºयांचा समावेश झाला आहे, अशी माहिती मंठ्याचे सहाय्यक निबंधक के. एम. शहा यांनी दिली. शहा म्हणाल्या की, बॅँकांनी अपूर्ण माहिती दिल्याने कमी शेतकºयांना कर्जमाफी मिळाली आहे. अनेक बॅँकांनी आधार कार्ड व अन्य कागदपत्रे न दिल्याने ग्रीन यादीत अनेकांची नावे आलेली नाहीत. असे असले तरी सुधारीत यादीत उर्वरित नावे येतील. लाभार्थीं शेतकºयांचे चावडीवाचन करण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या.दरम्यान, मंठा तालुक्यात ३ हजार ७०० शेतकºयांपैकी २ हजार १६२ शेतकºयांचे ग्रीन यादीत नावे आले खरे; परंतू त्यांना नेमके किती रुपयांचे कर्ज माफ झाले, याबाबत सहाय्यक निबंधक शहा यांनी कोणतीही माहिती दिली नाही. हा आकडा बॅँकांनी अद्याप दिला नसल्याचे त्या म्हणाल्या.