शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

३२ मिलियन ट्विटर पासवर्ड हॅक ?

By admin | Updated: June 9, 2016 16:15 IST

मार्क झुकरबर्ग यांचे ट्विटर अकाऊन्ट हॅक होऊन अवघे काही दिवसच उलटत नाही तर एक मोठी धक्कादायक बातमी आली आहे. जवळपास ३२ मिलियन (३,२८,८८,३००) ट्विटर

- अनिल भापकर

औरंगाबाद, दि. ९ -  मार्क झुकरबर्ग यांचे ट्विटर अकाऊन्ट हॅक होऊन अवघे काही दिवसच उलटत नाही तर एक मोठी धक्कादायक बातमी आली आहे. जवळपास ३२ मिलियन (३,२८,८८,३००) ट्विटर पासवर्ड हॅक झाल्याची ही बातमी आहे. मॉलवेअर च्या मदतीने हे पासवर्ड हॅक झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जवळपास ३,२८,८८,३०० ट्विटर लॉगीन पासवर्ड हॅक झाल्याचा दावा' लिकडसोर्स या वेब साईट ने केला आहे. हॅकर कडे हे पासवर्ड प्लेन टेक्स्ट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे ट्विटर ने असा दावा केला आहे कि आमच्या सिस्टम मधून कुठलेही लॉगीन पासवर्ड हॅक झालेली नाही .काय काळजी घ्यावी ?१. तुमच्या' सोशल मेडिया अकाऊन्ट वर अनोळखी माणसाचा मेसेज शक्यतो ओपन करू नका . जर मेसेज फारच महत्वाचा असेल तर शक्य झाल्यास ज्याचा मेसेज आहे त्याला इतर मार्गाने संपर्क करून कन्फर्म करा जसे कि इमेल करून वगैरे . २.एखाद्याला ट्विटर वर फॉलो करताना किंवा फेसबुक वर मैत्रीचा स्विकार करताना अकाऊन्ट फेक तर नाही ना याची खात्री करा. ३. फ्री ऑफर असणारी लिंक असल्यास त्यावर शक्यतो क्लिक करू नका . ४. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचा पासवर्ड नियमीत बदलत राहावे आणि शक्यतो अगोदर दिलेला पासवर्ड पुन्हा रिपिट करू नये. तसेच तुमचे नाव किंवा तुमच्या परिजनाचे नाव पासवर्ड मध्ये वापरू नये ज्यामुळे हॅकरला पासवर्ड चा अंदाज लावायला सोपे होईल . पासवर्ड शक्यतो जेवढा अवघड ठेवता येईल तेवढे चांगले . ५. तुमच्या सोशल मेडिया वर जर काही अनपेक्षित घडत असेल याचाच अर्थ तुमचे अकाऊन्ट हॅक झाले तेव्हा लगेच तुमचा पासवर्ड बदला . ६. सोशल मेडिया वर वावरताना प्रत्येक सोशल साईट चा पासवर्ड वेगवेगळा ठेवा जसे कि ट्विटर चा पासवर्ड वेगळा फेसबुक चा पासवर्ड वेगळा असे.