शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या ३०५ धावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:39 IST

मुस्तंकीर काचवाला याने केलेल्या शतकी खेळीच्या बळावर नाशिकने औरंगाबादविरुद्ध त्यांचा पहिला डाव ८ बाद ३०५ धावांवर घोषित केला.

ठळक मुद्दे१४ वर्षांखालील एमसीए क्रिकेट स्पर्धा : आशुतोष, संकेत यांची उल्लेखनीय कामगिरी

१४ वर्षांखालील एमसीए क्रिकेट स्पर्धा : आशुतोष, संकेत यांची उल्लेखनीय कामगिरीऔरंगाबाद : मुस्तंकीर काचवाला याने केलेल्या शतकी खेळीच्या बळावर नाशिकने औरंगाबादविरुद्ध त्यांचा पहिला डाव ८ बाद ३०५ धावांवर घोषित केला. मुस्तंकीर काचवाला याने चौफेर टोलेबाजी करताना १४१ चेंडूंतच २४ चौकारांची आतषबाजी करीत १५५ धावांची स्फोटक खेळी केली. तसेच त्याने तनवीर वर्मा याच्या साथीने तिसºया गड्यासाठी १७१ धावांची भागीदारी करीत नाशिकची स्थिती भक्कम केली. काचवाला याला साथ देणाºया तन्वीर वर्मा याने ८२ चेंडूंत ६ चौकारांसह ५५ आणि यशराज खाडे याने ३८ धावांचे योगदान दिले. औरंगाबादकडून आशुतोष पराये याने ३७ धावांत ४ गडी बाद केले. तनुज सोळुंके याने ७७ धावांत २ व शहद ओपलकर याने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात जबरदस्त फार्मात असणाºया संकेत पाटील याने औरंगाबादला चांगली सुरुवात करून देताना सागर पवार याच्या साथीने १०.१ षटकांत ४६ धावांची सलामी दिली; परंतु त्यानंतर औरंगाबादने ७ धावांत ३ फलंदाज गमावले आणि त्यातून औरंगाबादचा संघ अखेरपर्यंत सावरू शकला नाही. सागर पवार याने पुन्हा एकदा सुरेख फलंदाजी करीत ६० चेंडूंत ९ चौकारांसह ४७ धावांची झुंजार खेळी केली. सागर पवारने ३१ चेंडूंत ४ चौकारांसह १८ धावा केल्या. दिवसअखेर औरंगाबादने ११७ धावांत ९ फलंदाज गमावले. आजचा खेळ संपला तेव्हा आशुतोष पराये ४ व शहद ओपलकर ११ धावांवर खेळत होते. नाशिककडून रोशन वाघसरे याने ३२ धावांत ४ गडी बाद केले. त्याला साहील बैरागीने ३ गडी बाद करीत साथ दिली.संक्षिप्त धावफलक : नाशिक : पहिला डाव ८ बाद ३०५ (घोषित). मुस्तंकीर काचवाला १५५, तन्वीर वर्मा ५५, यशराज खाडे ३८. आशुतोष पराये ४/३७, तनुज सोळुंके २/७७, शहद ओपलकर १/४६).औरंगाबाद : ९ बाद ११७. (संकेत पाटील ४७, सागर पवार १८. रोशन वाघसरे ४/३२).