शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

३०० ट्रक गाळ उपसला

By admin | Updated: May 5, 2016 00:13 IST

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या मांजरा प्रकल्पातील गाळ काढण्याच्या कामाला दोन दिवसांपूर्वी प्रारंभ झाला असून,

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या मांजरा प्रकल्पातील गाळ काढण्याच्या कामाला दोन दिवसांपूर्वी प्रारंभ झाला असून, दोन दिवसांत तीनशे ट्रक गाळ उपसा झाला असल्याची माहिती मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी बुधवारी सांगितले.बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याला पाणीपुरवठा करणा-या मांजरा प्रकल्पातील गाळ काढण्यासाठी आता मानवलोक या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे.या मोहिमेचा आज दिनांक ३ मे रोजी शुभारंभ करण्यात आला.मानवलोकच्या वतीने मांजरा धरणातील गाळ काढण्याचा आज दिनांक ३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, डॉ. द्वारकादास लोहिया, राजकिशोर मोदी, नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते व अशोकराव देशमुख, अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके, अनिकेत लोहिया, विठ्ठलराव जाधव, जयसिंग चव्हाण, वैजेनाथ देशमुख यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. याकामी मानवलोकला महाराष्ट्र शासनासोबतच केअरींग फ्रेंड्स आणि गिव्ह इंडिया या संस्थांचे मिळत आहे सहकार्य. येथून काढण्यात येणारा गाळ मागेल त्या शेतकऱ्याला मोफत देण्यात येणार आहे. तसेच, याकामाची सुरूवात अंबाजोगाईच्या पंप हाऊसच्या परिसरापासून करण्यात आल्याने याठिकाणी पाणी संचय होण्यास मोठी मदत होणार आहे, परिणामी भविष्यात अंबाजोगाईसाठीच्या पाणी पुरवठ्यावर चांगला परिणाम होण्याची शक्यता. (वार्ताहर)स्तुत्य उपक्रम : सेवाभावी संस्थांनी पुढे यावेमांजरा प्रकल्पातील गाळ काढण्याच्या उपक्रमाला सर्वस्तरातून सहकार्य मिळत आहे. अजून सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन गाळ काढण्याच्या कामाला हातभार लावावा, असे आवाहन मानवलोकचे अनिकेत लोहिया यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना केले आहे. दोन पोकलेन व ४० वाहनांद्वारे गाळ निघत आहे.