शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात वाहन तपासणीत ३० लाख ७८ हजारांची रोकड पकडली

By admin | Updated: November 14, 2016 00:34 IST

ज्ाालना: पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने केलेल्या वाहन तपासणीत दोन ठिकाणी रोकड जप्त करण्यात आली.

ज्ाालना: पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने केलेल्या वाहन तपासणीत दोन ठिकाणी रोकड जप्त करण्यात आली. दोन्ही ठिकाणचे एकूण ३० लाख ७० हजारांची रोकड जप्त करण्यात आली असून, संबंधितांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एस. टी. व व्ही.एस. टी पथक स्थापन करण्यात आलेले आहे. जालन्यात सहा वेगवेगळी पथके कार्यरत आहेत. यातील पथक क्रमांक ३ ने जालना - औरंगाबाद मार्गावरील टोलनाक्याजवळ रविवारी वाहन तपासणी केली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास औरंगाबादहुन जालन्याकडे येणाऱ्या कार (एम.एच. १४ एफ. सी. २४९३) ची तपासणी करण्यात आली. या तपासणीत २१ लाख ७० हजार ५० रूपयाची रोकड जप्त करण्यात आली. तसेच पथक क्रमांक १ ने जालना- भोकरदन रस्त्यावर राजूर टी पॉर्इंटवर कार (एम.एच २१ ए.एच ५००६) च्या केलेल्या तपासणीत ९ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. दोन्ही प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.