शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

२७ दरवाजाद्वारे पाणी तळणीकडे

By admin | Updated: March 19, 2015 23:56 IST

तळणी : वझर सरकटे येथील कोल्हापुरी बंधाऱ्यात परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी अडविले होते. तळणीकडे धिम्या गतीने पाण्याचा प्रवाह सुरु होता

तळणी : वझर सरकटे येथील कोल्हापुरी बंधाऱ्यात परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी अडविले होते. तळणीकडे धिम्या गतीने पाण्याचा प्रवाह सुरु होता. त्यामुळे गुरुवारी दुपारी पाटबंधारे उपविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत २७ दरवाजे काढून तळणी कोल्हापुरी बंधाऱ्यांत पाणी सोडण्यात आले. खडक पूर्णा प्रकल्पातून दोन दिवसात १६.४१ क्युसेस विसर्गाने ४.२८ द.ल. घनमीटर पाणी सोडण्यात आले होते. मात्र, वझर सरक टे येथील शेतक ऱ्यांनी क ोल्हापुरी बंधाऱ्यांचे पूर्ण दरवाजे लावून पाणी अडविले होते. तळणीकडे पाण्याने धिम्या गतीने मार्गक्रमण सुरु केल्याने जवळपास चार ते पाच दिवस तळणीचा कोल्हापुरी ब्ांधारा भरण्यासाठी वेळ लागणार होता. याची दखल घेत प्उपविभागीय अभियंता एम.एस.शेख , मंठा शाखा अधिक ारी एम.ए. खवले यांच्या उपस्थितीत २७ दरवाजे काढून घेण्यात आले. २७ दरवाज़े क ाढल्याने प्रचंड वेगाने पाणी तळणीक डे सोडण्यात आले. यावेळी वझर येथील सरक टे सरपंच जगदीश सरक टे, वाघाळाचे सरपंच दत्तराव कांगणे, कैलास खंदारे, ज्ञानेश्वर राठोड, बद्री कांगणे, राजकुमार कांगणे, गणेश खंदारे, शरद खंदारे, नामदेव नागरे, राम खंदारे, अजय आघाव, विठ्ठल खंडागळे, बबन खंदारे यांच्यासह शेतक री उपस्थित होते. याबाबत पाटबंधारे उपविभागाचे मंठा शाखा अधिकारी एम.ए. खवले यांना विचारले असता, परिसरातील शेतक ऱ्यांनी पाणी अडविले होते. त्यामुळे उपविभागीय अभियंता एम.एस.शेख यांच्या उपस्थितीत प्रत्येक ी एक असे एकूण २७ दरवाजे क ाढून घेतल्याने शुक्र वार पर्यंत तळणी येथील कोल्हापुरी बंधारा भरुन उस्वद-देवठाणा पर्यत पाणी पोहचेल, असे खवणे यांनी सांगितले. (वार्ताहर)