शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

प्राचार्यांची २६० रिक्त पदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:04 IST

शिक्षण : सतीश चव्हाण यांच्या मागणीला यश औरंगाबाद : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील प्राचार्यांची रिक्त पदे भरण्यास राज्य ...

शिक्षण : सतीश चव्हाण यांच्या मागणीला यश

औरंगाबाद : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील प्राचार्यांची रिक्त पदे भरण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असून, राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शुक्रवारी यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आल्याने प्राचार्यांची रिक्त २६० पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्याच्या वित्त विभागाने ४ मे २०२० च्या निर्णयाअन्वये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पद भरतीवर निर्बंध आणले होते. मात्र, बऱ्याच वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राचार्य सेवा निवृत्त होत आहेत. महाविद्यालयात कायमस्वरूपी प्राचार्य नसल्याने प्रशासनावर वचक राहत नाही, तसेच नॅकसाठी देखील महाविद्यालयांना अनेक अडचणी येतात. विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून देत या भरती प्रकियेच्या बंदीतून प्राचार्य पद वगळण्यात यावे, अशी मागणी आ. चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती.

या मागणीची दखल घेत राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शनिवारी वित्त विभागाच्या सहमतीने अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांची रिक्त पदे भरण्यावरील निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात परिपत्रक काढले. त्यामुळ‌े अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील प्राचार्यांची २६० पदे भरण्यास निर्बंधातून सूट देण्यात आली. यासोबत प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांची पदे भरण्यास देखील शासनाने त्वरित परवानागी द्यावी, अशी मागणी आपण लवकरच शासनस्तरावर करणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.