शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांत २४ टक्के जलसाठा

By admin | Updated: May 16, 2017 00:44 IST

जालना : जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्पांत २४ टक्के तर ५७ लघु प्रकल्पांत ३० टक्के जलसाठा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्पांत २४ टक्के तर ५७ लघु प्रकल्पांत ३० टक्के जलसाठा आहे. दरम्यान गत वर्षीच्या तुलनेत यंदा जलसाठा समाधानकारक असल्याचे चित्र लघू पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीने स्पष्ट होते. जिल्ह्यात साम मध्यम प्रकल्प आहेत. कल्याण गिरजा मध्यम प्रकलपात ३२ टक्के, कल्याण मध्यम प्रकल्पात ४५ टक्के, बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात २२. ७३ टक्के, जुई मध्यम प्रकल्पात ६.१४, धामणा मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी जोत्याखाली आहे. जीवरेखा धरणात ८.१६ टक्के पाणी आहे. गल्हाटी मध्यम प्रकल्पात ३१ टक्के जलसाठा आहे. सात मध्यम प्रकल्पांपैकी चार प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. तीन प्रकल्पात २५ ते ५० टक्के साठा आहे. तर ५७ लघू प्रकल्पांपैकी तब्बल ४५ प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. १२ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के जलसाठा आहे. ५७ प्रकल्पांपैकी ८ प्रकल्प कोरडे ठाक आहेत. १८ प्रकल्पांत जोत्याखाली पाणी आहे. एकूणच यंदा वाढत्या तापमानामुळे जलसाठ्यांतील पाणी पातळीत झपाट्याने घट झाली असली तरी बहुतांश प्रकल्पांत पाणी असल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मध्यम प्रकल्पांत पाणीसाठा असल्यामुळे टँकर संख्याही कमी झाली आहे. ६४ प्रकल्पांत पाणी असल्याने ग्रामीण भागात यंदा पाणीटंचाईची तीव्रता जाणवत नाही. भोकरदन तालुक्यातील जुई मध्यक प्रकल्पात सर्वात कमी म्हणजे ६.१४ टक्के एवढाच साठा आहे.