शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदाबामुळे २३.७ टक्के गरोदर मातांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2017 23:31 IST

लातूर : जिल्ह्यात विविध कारणांमुळे २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ वर्षांत ७९ गरोदर मातांचा मृत्यू झाला

लातूर : जिल्ह्यात विविध कारणांमुळे २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ वर्षांत ७९ गरोदर मातांचा मृत्यू झाला असून, त्यात २०१४-१५ मध्ये रक्तदाबामुळे २३.७ टक्के गरोदर मातांवर मृत्यू ओढवला आहे तर अति रक्तस्त्राव झाल्याने १८.६ टक्के माता दगावल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेल्या निरीक्षणामध्ये सरकारी व खासगी रुग्णालयांत गेल्या तीन वर्षांत एकूण ७९ गरोदर मातांवर मृत्यू ओढवला. २०१४-१५ मध्ये एकूण ५९ गरोदर माता दगावल्या. त्यात अति रक्तस्त्रावामुळे ११ मातांचा मृत्यू झाला. जंतू संसर्गामुळे ३ माता दगावल्या, तर गर्भपातामुळे २, बाळंतपणाला धोका झाल्याने १ तर रक्तदाबामुळे १४ आणि अन्य कारणांमुळे २७ अशा एकूण ५९ मातांचा मृत्यू झाला आहे. या सालात रक्तस्त्रावामुळे १८.६ टक्के, जंतू संसर्गामुळे ५.१ टक्के, गर्भपातामुळे ३.४, प्रसूतीला अडथळा १.७, रक्तदाबामुळे २३.७ टक्के गरोदर मातांचा मृत्यू २०१४-१५ मध्ये झाला आहे. २०१५-१६ मध्ये एकूण ७ गरोदर माता दगावल्या असून, त्यात अति रक्तस्त्रावामुळे २, जंतू संसर्गामुळे १ व अन्य कारणांमुळे ४ गरोदर मातांचा मृत्यू झाला आहे. २०१५-१६ मध्ये १३ माता दगावल्या असून, त्यात अति रक्तस्त्रावामुळे ३, जंतू संसर्गामुळे १, अन्य कारणांमुळे ९ अशा एकूण १३ मातांवर मृत्यू ओढवला. या सालात रक्त स्त्रावामुळे ८.५ टक्के, जंतू संसर्गामुळे २.८ आणि अन्य कारणांमुळे २५.६ टक्के मृत्यूचे प्रमाण राहिले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर पाठक यांनी दिली. (प्रतिनिधी)