शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

कौटुंबिक हिंसाचाराचे वर्षात २३० कॉल

By admin | Updated: December 11, 2014 00:46 IST

प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद Submit ‘हॅलो, महिला हेल्पलाईनचाच नंबर आहे का... येथे अत्याचारीत महिलांना मार्गदर्शन केले जाते का... अहो मॅडम, माझे नाव अनुराधा (नाव बदलले आहे).

प्रशांत तेलवाडकर,  औरंगाबाद‘हॅलो, महिला हेल्पलाईनचाच नंबर आहे का... येथे अत्याचारीत महिलांना मार्गदर्शन केले जाते का... अहो मॅडम, माझे नाव अनुराधा (नाव बदलले आहे). मला माझा पती दारूच्या नशेत दररोज बेदम मारत असतो. संशय घेतो, माझ्या लेकरांनाही मारतो, सासू-सासरेही माझा मानसिक छळ करीत असतात, याला मी खूप वैतागले आहे. जीव देण्याचा विचार मनात आला होता, पण मुलांचे काय होणार, या विचाराने मी जीव दिला नाही. मी काय करू’ असे म्हणत ती महिला फोनवर बोलताबोलताच रडू लागते.’ असा कौटुंबिक हिंसाचार सहन करणारी अनुराधा एकटीच महिला नाही. अशा असंख्य अनुराधा आपल्या पोटच्या मुलांकडे पाहूनच कुटुंबातीलच व्यक्तींचा अत्याचार सहन करीत जगत आहेत. महिला हेल्पलाईनमध्ये मागील वर्षभरात २३० पीडित महिलांचे कॉल आले आहेत. महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे झाले. कठोर शिक्षेची तरतूदही करण्यात आली; मात्र महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढतच आहेत. सुशिक्षित घराण्यातही अत्याचाराच्या घटना घडत असतात.