शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूची अवैध वाहतूक करणारे २१ ट्रक जप्त

By admin | Updated: June 1, 2014 00:29 IST

अंबड/ वडीगोद्री: अंबड तालुक्यात बेसुमार वाळूचा अवैध उपसा सुरु आहे. यामुळे दिवसरात्र नदीपात्रातून हजारो ब्रास वाळूचा उपसा सुरु आहे.

अंबड/ वडीगोद्री: अंबड तालुक्यात बेसुमार वाळूचा अवैध उपसा सुरु आहे. यामुळे दिवसरात्र नदीपात्रातून हजारो ब्रास वाळूचा उपसा सुरु आहे. याविषयी लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच महसूल व पोलिसांनी ३० मे रोजी दुपारी संयुक्त कारवाई करीत गोदावरीच्या नदीपात्रातून तब्बल २१ वाहने जप्त केली. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा व वाहतूक करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. गोदावरी नदीच्या कुराण शिवारात वाळूचा लिलाव झालेला नसतानाही शेकडो वाहने वाळू उपसा करीत आहेत. शुक्रवारी उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, तहसीलदार महेश सावंत, गोंदी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक घोरबांड यांनी संयुक्त कारवाई केली. कुरण शिवारात २० ते २५ हजार ब्रास वाळूचा उपसा झाल्याचे दिसून आले. यामुळे नदीपात्रात पाच ते सात फुटांचे खड्डे पडल्याचे पथकाला दिसून आले. या कारवाईत एमएच २० सीटी ९२५०, एमएच वीस सीटी ३३३, एमएच वीस सीटी ७६०, एमएच वीस सीटी ८०५०, एमएच वीस सीटी ७६०७, एमएच २८ बी ८५७२, एमएच वीस एटी ७७, एमएच वीस सीटी ६५, एमएच १२ डीजी २६७३, एमएच ०४ डीके ९०५७ मिळून २५ वाहने व एक डोझर जप्त करण्यात आले. यावेळी गोंदीचे मंडळ अधिकारी एस.के.एडके, सी.क़मिरसे, जमादार विष्णू चव्हाण, मुळक, तलाठी पी.यू.काटकर, शहागडचे तलाठी एस.एस. डालके उपस्थित होते. याविषयी तहसीलदार सावंत म्हणाले, शुक्रवारी दुपारी गोदावरी नदीपात्रात कारवाई करण्यात आली. ११ वाहने जप्त केली. (वार्ताहर)