शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

२१ हजार सातबारांचे फेरफार आॅनलाईन

By admin | Updated: January 12, 2016 00:06 IST

औरंगाबाद : तालुक्यातील २१२ गावांतील २१ हजार जमिनीच्या व्यवहारांचे फेरफार रखडले असून ते महिनाभरात आॅनलाईन करण्यासाठी

औरंगाबाद : तालुक्यातील २१२ गावांतील २१ हजार जमिनीच्या व्यवहारांचे फेरफार रखडले असून ते महिनाभरात आॅनलाईन करण्यासाठी डाटा एण्ट्रीचे काम सुरू करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले. तहसीलदार रमेश मुंडलोड यांची यावेळी उपस्थिती होती. हदगल यांनी सांगितले, २०१४ पासून २१ हजार सातबाऱ्यावरील फेरफार नोंदी घेण्यात आलेल्या नाहीत. ५८ हजार खातेधारकांचा सर्व डाटा आॅनलाईन आहे; परंतु तो अपडेट झालेला नाही. त्यामुळे आॅनलाईन सातबारा मिळण्यात अडचणी असून जुन्या नोंदीनुसारच सातबारा मिळतो आहे. १० संगणक व आॅपरेटर यांच्यासह तालुक्यातील सर्व तलाठी व्यवहार अपडेट करण्यासाठी सरसावतील. विभागीय आयुक्त डॉ. दांगट यांनी आदेश दिल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आहे. ई-चावडीचा हा उपक्रम असून त्याला आता चालना मिळणार आहे. जुन्या प्रलंबित फेरफारांचा रेकॉर्ड आहे. कालपर्यंत खाजगी संस्थेक डे ते काम देण्यात आले होते. ज्या जमिनींच्या व्यवहारांचे वाद आहेत, त्यांची सुनावणी होईल. त्यानंतर डाटा अपडेट केला जाईल. सध्या जी कागदपत्रे आहेत, ती संगणकावर टाकली जातील.