शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

२१ तंत्रनिकेतनांमधील १५00 जागा रद्द

By admin | Updated: June 10, 2014 00:59 IST

औरंगाबाद : विविध चार कोर्सेसला प्रवेश क्षमतेएवढे विद्यार्थी मिळत नसल्यामुळे राज्यातील २१ खाजगी तंत्रनिकेतन संस्थांमधील १ हजार ५०० जागा कमी करण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद : विविध चार कोर्सेसला प्रवेश क्षमतेएवढे विद्यार्थी मिळत नसल्यामुळे राज्यातील २१ खाजगी तंत्रनिकेतन संस्थांमधील १ हजार ५०० जागा कमी करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) कोर्सेसच्या सर्वाधिक ६६० जागांचा समावेश आहे. असे असले तरी राज्यातील ३२ तंत्रनिकेतनांमध्ये १ हजार ५७० जागा वाढविण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात विनाअनुदानित तत्त्वावर खाजगी तंत्रनिकेतन संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. या संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रम चालविण्यात येतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी), इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स या कोर्सेसला पुरेसे विद्यार्थीच मिळत नसल्यामुळे संस्थाचालकांना हे कोर्सेस चालविणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे हे कोर्सेस बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासंदर्भात त्यांनी तंत्रशिक्षण संचालनालयास कळविले होते. त्याआधारे शासनाने ६ जून रोजी राज्यातील २१ संस्थांमधील विविध कोर्सेसच्या १ हजार ५०० जागा रद्द करण्यात येत असल्याचे कळविले आहे. यात इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या कोर्सेसच्या सर्वाधिक ६६० जागांचा समावेश आहे. राज्यातील २१ संस्थांमध्ये मराठवाड्यातील अंबाजोगाई येथील एका संस्थेचा समावेश असल्याचे तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांनी सांगितले.