शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

कुकरी घेऊन दहशत पसरविणारे दोघे जेरबंद; तडीपारही अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:27 IST

हातात कुकरी घेऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणा-या दोन युवकांना शिवाजीनगर पोलिसांच्या पथकाने शस्त्रासह जेरबंद केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : हातात कुकरी घेऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणा-या दोन युवकांना शिवाजीनगर पोलिसांच्या पथकाने शस्त्रासह जेरबंद केले. सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या परिसरातील रस्त्यावर शिवाजीनगर ठाण्याच्या पोलिसांची गस्त सुरु होती. दरम्यान, दोन युवक संशयितरीत्या जात असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्याकडे कुकरी आढळून आली. पोलिसांनी शेख अमीर शेख समी (रा. बालेपीर) आणि स. अन्वर उर्फ कालू मुनावत सय्यद (रा. खासबाग) यांना अटक करण्यात आली.पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अमोल धस, पोना विठ्ठल देशमुख, राहुल शिंदे, महेश चव्हाण, गणेश नवले, विजय पवार, राजू वंजारे आदींनी ही कारवाई केली. एएसआय हरिश्चंद्र गिरी यांच्या फिर्यादीवरुन शस्त्र कायद्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी देशमुख, शिंदे, चव्हाण, वंजारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.