शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

१७५ दारू दुकाने सीलबंद

By admin | Updated: April 2, 2017 23:32 IST

बीड : महामार्गापासून ५०० मीटरच्या आत असणाऱ्या हॉटेल, बीअर बार, देशी दारू दुकानांवर कारवाईचा बडगा राज्य उत्पादन शुल्क विभागाने उगारला आहे

बीड : महामार्गापासून ५०० मीटरच्या आत असणाऱ्या हॉटेल, बीअर बार, देशी दारू दुकानांवर कारवाईचा बडगा राज्य उत्पादन शुल्क विभागाने उगारला आहे. शनिवारी पहिल्या दिवशी राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व राज्यमार्गावरील तब्बल ७० दारू विक्री दुकानांना सील ठोकण्यात आले आहे. रविवारपर्यंत १७५ दारू दुकाने बंद झाली आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने शनिवारी सकाळपासूनच कारवाई करण्यास सुरुवात झाली होती. पहिल्या दिवशी आष्टी, केज, परळी या तालुक्यांतर्गत येणाऱ्या दुकानांवर कारवाई झाली. याकरिता तालुकास्तरावरील अधिकाऱ्याशिवाय एक भरारी पथक नेमण्यात आले आहे. महामार्गापासून ५०० मीटरपेक्षा कमी अंतरावर जवळपास ४८९ दुकाने असून, त्यापेक्षा अधिक अंतरावर ३९ दुकाने आहेत.राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे उपनिरीक्षक ए.एम. मेडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)