शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदासाठीच्या १७ जणांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:32 IST

तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी होणाºया ग्रा. प. निवडणुकीत सरपंच ५९ तर सदस्य पदासाठी २७८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सरपंचाचे १७ तर सदस्यांचे ४६ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी होणाºया ग्रा. प. निवडणुकीत सरपंच ५९ तर सदस्य पदासाठी २७८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सरपंचाचे १७ तर सदस्यांचे ४६ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत.सध्या सरपंचपदासाठी ४२ तर सदस्यपदासाठी २३२ उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तहसील परिसरात उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली होती. तसेच अर्ज माघे घेण्याची इच्छा नसणारे उमेदवार मात्र शहरातून काढता पाय घेत होते. तर काही जणांचे तीन वाजेपर्यंत मोबाईल फोनच बंद होते. त्यामुळे उमेदवारांचा समर्थकांकडून शोध घेणे सुरु होते. मात्र काहींना तर अपेक्षा नसणाºयाही उमेदवारांनी अर्ज माघे घेतल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे ‘कभी खुशी कभी गम’ अशी परिस्थिती उमेदवारांमध्ये झाली होती. तर चिन्हे वाटप करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत कार्यालयात सुरु होती.