शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात १५० प्रचार सभांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:41 IST

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात महापालिका निवडणूक विभागाने १५० प्रचार सभांना परवानगी दिली आहे तर ११३ प्रचारफेºयाही शहरातून निघणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात महापालिका निवडणूक विभागाने १५० प्रचार सभांना परवानगी दिली आहे तर ११३ प्रचारफेºयाही शहरातून निघणार आहेत.मनपा निवडणुकीत २५ सप्टेंबर नंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले. दसºयानंतर निवडणुकीतील प्रचाराला वेग येत आहे.राज्यभरातील नेते नांदेडमध्ये दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचार सभांच्या परवानगीसाठी राजकीय पक्ष, अपक्ष उमेदवारांची मनपा निवडणूक विभागात परवानीसाठी गर्दी होत आहे. आतापर्यंत महापालिकेने शहरात १५० प्रचार सभांना परवानगी दिली आहे तर ११३ प्रचार फेºया, ३२४ प्रचार फलक आणि ४२ वाहनांना प्रचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.शहरात विविध पक्षांची १०६ प्रचार कार्यालयेही स्थापन होणार आहेत. याबाबतची अधिकृत परवानगी निवडणूक विभागाने दिली आहे. अजूनही प्रचारफेºया, प्रचार सभा तसेच प्रचार कार्यालयाच्या परवानगीसाठी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी निवडणूक विभागात गर्दी करत आहेत.दरम्यान, शहरात निवडणुकीच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक विभाग दक्ष आहे. शहरात येणाºया नऊ मुख्य रस्त्यावर स्थिर निगराणी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.आतापर्यंत या पथकाने अडीच हजार वाहनांची तपासणी केली आहे. नांदेड जिल्ह्यालगत लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ या जिल्ह्यांच्या सीमा आहेत तसेच तेलंगणा व कर्नाटक राज्याचीही सीमा आहे.स्थिर निगराणी पथक अर्थात एसएसटीमध्ये तीन कर्मचाºयांचा समावेश आहे. दोन कर्मचारी, एक पोलिस, एक व्हीडीओग्राफरचाही समावेश आहे. या पथकाद्वारे अवैध दारु, रोख रक्कम, वस्तू आदींची तपासणी केली जात आहे.