शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

श्री गुरू गोविंदसिंघजी जयंतीसाठी १५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड: श्री गुरू गोविंदसिंघजी महाराज यांच्या ३५० व्या जयंती उत्सवासाठी केंद्र व राज्य शासनाने १५० कोटी ...

ठळक मुद्देतारासिंघ: विकास कामे हाती घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: श्री गुरू गोविंदसिंघजी महाराज यांच्या ३५० व्या जयंती उत्सवासाठी केंद्र व राज्य शासनाने १५० कोटी रूपये निधी मंजूर केला असून या निधीद्वारे विविध विकास कामे हाती घेतले जाणार आहेत, अशी माहिती सचखंड गुरुद्वारा कमिटीचे अध्यक्ष आ. सरदार तारासिंघ यांनी दिली़३१ डिसेंबर २०१७ रोजी श्री गुरू गोविंदसिंघजी महाराज यांचा ३५० वा जन्मोत्सव साजरा होणार आहे़ त्यासाठी सचखंड गुरूद्वारा बोर्डच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे़ यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून दीडशे कोटींचा निधीही उपलब्ध होणार आहे़ यासंदर्भात माहिती देताना गुरूद्वारा कमिटीचे अध्यक्ष आ़ सरदार तारासिंघ म्हणाले, मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३१ डिसेंबर रोजी सचखंड गुरूद्वाराच्या स्वर्ण सेवेला प्रारंभ होईल़ या दिवशी मुख्यमंत्र्याच्या हस्ते स्वर्ण कलश गुरूद्वारा येथे स्थापन केले जाईल़ त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य जयंती सोहळा पार पडणार आहे़ यावेळी किर्तन दरबारचे आायोजन केले आहे़ जयंती उत्सवासाठी देश, विदेशातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे़ दरम्यान, शासनाला गुरूद्वारा बोर्डाची जमीन देण्यासाठी स्थानिक शिख समाजाच्या विरोधाचे समर्थन करताना ते म्हणाले, यापुढे गुरूद्वारा बोर्डाची एक इंच जमीनही शासनाला दिली जाणार नाही़ यापूर्वी गुरूद्वारा बोर्डाच्यावतीने विविध उपक्रमासाठी शासनाला १६२ एकर जमिनी देण्यात आली आहे़ मात्र कसलाही मोबदला मिळालेला नाही़