शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रस्त्यांसाठी १५० कोटींची मागणी

By admin | Updated: May 11, 2016 00:48 IST

औरंगाबाद : शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी शासनाकडे दीडशे कोटी रुपयांची मागणी करणारा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

औरंगाबाद : शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी शासनाकडे दीडशे कोटी रुपयांची मागणी करणारा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. दीडशे कोटी रुपयांमध्ये मनपा आपला वाटा म्हणून काही रक्कम टाकणार असून, मंजूर प्रस्ताव त्वरित शासनाकडे सादर करण्याचे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी प्रशासनाला दिले. आंतरराष्ट्रीय पातळीवर औरंगाबादची प्रतिमा खड्ड्यांचे शहर म्हणून उदयास येत आहे. महानगरपालिकेने व्हॉईट टॅपिंगसह डांबरी रस्त्यांच्या कामांकडे विशेष लक्ष दिले आहे. २५ ते ३० रस्त्यांची आतापर्यंत कामे झाली आहेत. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होण्यासाठी नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा द्याव्या लागणार आहेत. रस्त्यांची कामे करण्यासाठी राज्य शासनाकडे १५० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. सर्वसाधारण सभेत मागणीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तुपे यांनी प्रशासनाने तातडीने प्रस्ताव तयार करावा, असे आदेश दिले.