शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

१५ अंगणवाड्यांची आयएसओ तपासणी

By admin | Updated: August 9, 2014 00:37 IST

बालाजी पडोळे , शिरूर ताजबंद एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या तालुका प्रकल्प कार्यालयांतर्गत १५ अंगणवाडी केंद्रांची आयएसओ तपासणी गुरुवारी पूर्ण करण्यात आली आहे़

बालाजी पडोळे , शिरूर ताजबंदएकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या तालुका प्रकल्प कार्यालयांतर्गत १५ अंगणवाडी केंद्रांची आयएसओ तपासणी गुरुवारी पूर्ण करण्यात आली आहे़ त्यामुळे आता अंगणवाड्यांना आयएसओ नामांकनाची प्रतीक्षा लागली आहे़एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पांतर्गत चालू वर्षासाठी तालुक्यातील १८ अंगणवाड्यांची आयएसओ नामांकनासाठी निवड करण्यात आली होती़ त्यापैकी पंधरा अंगणवाडी केंद्रांची पाहणी औरंगाबादच्या प्रशांत जोशी यांच्या पथकाने केली आहे़ या पथकात नितीन पाटील, अजय पाटील, राजेश पालवे, गोपाळ यादव यांचा समावेश होता़ या पथकाने अहमदपूर प्रकल्पातील लांजी, मावलगाव, केंद्रेवाडी, शिरूर ताजबंद, उमरगा कोर्ट, वळसांगवी, शिवनखेड, धानोरा बु़, सताळा, मोळवण, सांगवी सुनेगाव, महादेववाडी, टेंभूर्णी, थोरलीवाडी येथील अंगणवाड्यांचा समावेश आहे़ या पथकाने अंगणवाडीतील भौतिक सुविधा पूर्व प्राथमिक शिक्षण दर्जाची तपासणी केली़ त्याचबरोबर गरोदर, स्तनदा माता तसेच किशोरी मुलींच्या सुविधेसंदर्भात मुलाखती घेतल्या़ यावेळी गटविकास अधिकारी नितीन दाताळ, बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीर मांजरमकर, सरपंच साहेबराव जाधव, एक़े़ पाटील, एल़आऱपाटील, ए़एऩआकनगिरे, एस़एम़आढाव, सचिन काडवदे, शिवाजी पिचकेवार, किशन सुवर्णकार आदी उपस्थित होते़