शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १४ वर्षांनी झाली निर्दोष मुक्तता

By admin | Updated: May 20, 2014 01:33 IST

गंगापूर : शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेल्या १३ जणांची तब्बल १४ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

गंगापूर : शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेल्या १३ जणांची तब्बल १४ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गंगापूर तहसील कार्यालयात २००० साली उसाच्या पंचनाम्यावरून शेतकरी व तत्कालीन तहसीलदार यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीवरून १३ जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यावेळी उपस्थित अप्पासाहेब माने, लक्ष्मण सांगळे, बबनराव जगताप, रमेश पाखरे यांनी व अन्य शेतकर्‍यांनी तहसीलारांना याबाबत जाब विचारला असता तहसीलदारांनी कथितरीत्या उद्धटपणाची वागणूक दिली. यावरून काही वेळ या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. शेतकर्‍यांची संख्या वाढत गेली. प्रकरण आपल्यावर शेकणार, या भीतीपोटी तहसीलदारांनी १३ जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गंगापूर न्यायालयात सन २००० पासून आतापर्यंत खटला सुरू होता. १४ वर्षे या न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधितांची चौकशी करून साक्षीदार तपासल्यानंतर १२ लोकांना न्यायाधीश अ.उ. बहीर यांनी निर्दोष मुक्त केले. दरम्यानच्या काळात १३ लोकांपैकी एकाचे निधन झालेले होते. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. दत्तात्रय पानकडे, अ‍ॅड. एकनाथ पानकडे यांनी काम पाहिले. (वार्ताहर) उसाच्या नुकसानभरपाईचे प्रकरण त्या वर्षी गाळपाअभावी शेकडो एकरातील ऊस उभा होता. या उसाचे पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांची होती. याबाबत शासनानेदेखील उसाचे पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शासन आदेशावरून संबंधित शेतकर्‍यांचे पंचनामे होऊन नुकसानभरपाईची रक्कमही तहसील कार्यालयात आलेली होती. ती रक्कम तहसीलच्या सुट्यांच्या अगोदर देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी संतप्त झाले होते.