शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
3
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
4
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
5
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
6
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
7
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
8
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
9
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
10
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
11
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
12
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
13
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
14
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
15
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
16
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
17
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
18
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
19
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

१३ आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबास आर्थिक मदत

By admin | Updated: September 15, 2015 00:21 IST

चाकूर : दुष्काळी परिस्थितीमुळे आत्महत्या केलेल्या तालुक्यातील १३ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना रविवारी प्रत्येकी ११ हजार ४०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

चाकूर : दुष्काळी परिस्थितीमुळे आत्महत्या केलेल्या तालुक्यातील १३ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना रविवारी प्रत्येकी ११ हजार ४०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे होते. यावेळी आमदार विनायकराव पाटील, प्राचार्य डॉ. उल्हास शिऊरकर, प्राचार्य डॉ. प्रदीप दुबे, प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार तातेड, जिल्हा बँकेचे संचालक एन.आर. पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी भोसले, खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन राधाकिशन तेलंग, माजी उपसरपंच मुर्तुजा सय्यद, सुधाकरराव लोहारे, बालाजी सूर्यवंशी, सुभाष काटे, मिलिंद महालिंगे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिमन्यू धोंडगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राजेश तगडपल्लेवार यांनी केले. आभार अनिल चव्हाण यांनी मानले. यावेळी डॉ. संतोष भोसले, विनोद वारद, कृउबाचे सभापती प्रशांत पाटील, उपसभापती अशोक चिंते, जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोपाळ माने, विलास सूर्यवंशी, चाँदपाशा मासुलदार, प्रा. सत्यवान धोंडगे, डॉ. शांतीलाल सोनी, संतोष दुरुगकर, नंदकुमार पवार, ज्ञानेश्वर चाकूरकर उपस्थित होते. (वार्ताहर)