शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
3
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
4
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
5
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
6
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल
7
सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या
8
मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला
9
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
11
वालाचं बिरडं आणि डाळिंब्यांची उसळ यात आहे छोटासा फरक; श्रावण विशेष पारंपरिक रेसेपी 
12
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
13
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
14
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
15
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
16
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
17
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
18
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
19
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
20
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी

सोळा दिवसात १२७ मि.मी पाऊस

By admin | Updated: September 17, 2015 00:28 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील सोळा दिवसात ४२ सर्कल मध्ये १२७.९० मि.मि. पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप पिकांना थोडाफर दिलासा मिळाला आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील सोळा दिवसात ४२ सर्कल मध्ये १२७.९० मि.मि. पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप पिकांना थोडाफर दिलासा मिळाला आहे. तसेच तलावात काही प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. तर मागील चोविस तासात जिल्ह्यात ९.२७ मि.मी पाऊस पडला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत आजवर ३११.३ मि.मी पाऊस झाला असून उस्मानाबाद जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७६७.५ मि.मी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने पुन्हा आगमन केल्याने थोडयाफार का प्रमाणात होईना बळीराजा समाधान व्यक्त करत आहे. उस्मानाबाद तालुक्यातील उस्मानाबाद शहर सर्कलमध्ये सप्टेंबर महिन्यात २१८.मि.मी, उस्मानाबाद ग्रामीण १०६ मि.मी, तेर २५९ मि.मी, ढोकी १७८ मि.मी, बेंबळी १०७ मि.मी, पाडोळी १२० मि.मी, जागजी १७८ मि.मी, केशेगाव ७७ मि.मी उस्मानाबाद तालुक्यात सरासरी १५५.३८ मि.मी पाऊस पडला आहे. तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर सर्कल मध्ये सोळा दिवसात १०७ मि.मी, सावरगाव १८७ मि.मी, जळक़ोट १३५ मि.मी, नळदुर्ग ७७ मि.मी, मंगरुळ १४० तर सलगरा दि. ७० मि.मी, इटकळ सर्कलमध्ये सोळा दिवसात १४६ असा एकूण तालुक्यात सरासरी १२३ मि.मी पाऊस पडला आहे.उमरगा तालुक्यातील उमरगा सर्कलमध्ये ४७ मि.मी, मुरुम १२९ मि.मी, नारंगवाडी १२३ मि.मी, मुळूज ९६ मि.मी, डाळींब २०५ मि.मी तालुक्यात १२०मि.मी पाऊस पडला.लोहारा तालुक्यात लोहारा सर्कल ९४ मि.मी, माकणी १८६ मि.मी, जेवळी ७१ मि.मी असा लोहारा तालुक्यात ११७ मि.मी पाऊस पडला आहे.कळंब तालुक्यात कळंब सर्कलमध्ये ११६ मि.मी पाऊस पडला, इटकूर ८९मि.मी, शिराढोण १८२ मि.मी, येरमाळा १८२ मि.मी, मोहा १०८ मि.मी, गोविंदपूर १५६ मि.मी असा एकूण १३८.८३ मि.मी पाऊस पडला आहे. भूम तालुक्यात भूम सर्कलमध्ये १६१.५० मि.मी, ईट ८३ मि.मी, अंबी ७४ मि.मी, माणकेश्वर १५८ मि.मी, वालवड २६ मि.मी असा एकूण १००.५० मि.मी पाऊस सप्टेंबर महिन्यात झाला आहे.वाशी तालुक्यात वाशी सर्कलमध्ये ११७ मि.मी, तेरखेडा २०२ मि.मी, पारगाव ९९ मि.मी असा एकूण १३९.३३ मि.मी पाऊस पडला आहे. परंडा तालुक्यात परंडा १५२ मि.मी, जवळा नि. ११६ मि.मी, अनाळा १२१ मि.मी,सोनारी १२१ मि.मी, आसू १३० असा एकूण परंडा तालुक्यात मागील पंधरा दिवसात १२९ मि.मी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आठ तालुक्यातील ४२ सर्कलमध्ये १६ सप्टेंबरपर्यंत १२७.९० मि.मी सरासरी पाऊस पडला आहे.