शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १२१ महिला झाल्या सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:14 IST

जिल्ह्यातील एकूण २०१ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, यात १२१ ग्रामपंचायतींवर महिला सरपंच निवडून आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यातील एकूण २०१ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, यात १२१ ग्रामपंचायतींवर महिला सरपंच निवडून आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण २१५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. ७ आॅक्टोबर रोजी २०१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊन सोमवारी निकाल जाहीर झाले. १४ ग्रामपंचायतींचा निकाल यापूर्वीच लागला. २१५ पैकी भाजपने १०३ ग्रामपंचायतींवर तर शिवसेनेने ८७ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.यंदा प्रथमच जनतेतून सरपंचपदाची निवड होणार असल्याने सर्वच ठिकाणी निवडणुका चुरशीच्या झाल्या. यात अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली. आज निकाल जाहीर होताच, कही खुशी, कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली.खुलताबाद तालुक्यातील दहापैकी ५ ग्रामपंचायतींवर भाजप समर्थकांनी, एका ग्रा.पं.वर राष्ट्रवादीने दावा केला असून, एका ठिकाणी अपक्ष तर उर्वरित ठिकाणी इतरांनी सरपंचपद मिळविले आहे. खुलताबाद तालुक्यात ७ ठिकाणी महिला सरपंच झाल्या.गंगापूर तालुक्यातील ३३ पैकी १७ ठिकाणी महिला सरपंच विजयी झाल्या. भोयगावात सरपंच ज्योती सतीश डेडवाल यांनी सर्वाधिक मते घेतली.कन्नड तालुक्यातील ४५ पैकी २९ ठिकाणी महिलाराज आले आहे. या निवडणुकीत कृउबा समितीचे सभापती राजेंद्र मगर, माजी उपसभापती गणेश शिंदे, पं.स.च्या माजी सभापती हर्षली मुठ्ठे, गोकुळसिंग राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख केतन काजे यांना आपल्याच गावातील मतदारांनी धक्के दिले,