शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

११३५ गावांची आणेवारी ५० पेक्षा कमी

By admin | Updated: November 14, 2014 00:54 IST

बीड : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना सुरु आहेत़ जिल्ह्यात ११३५ गावांची आणेवारी ५० पेक्षा कमी आहे़

बीड : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना सुरु आहेत़ जिल्ह्यात ११३५ गावांची आणेवारी ५० पेक्षा कमी आहे़ त्यामुळे या गावांना योग्य ते लाभ मिळतील, असे ग्रामविकास, जलसंधारण तथा महिला व बालविकास मंत्री पंकजा मुुंडे यांनी सांगितले़ गुरुवारी त्यांनी येथे पत्रकार परिषद घेतली़ यावेळी त्यांनी सांगितले की, दुष्काळाच्या खाईतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रभावी उपायोजना सुरु आहेत़ जिल्ह्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात केली जाणार आहेत़ ऊसतोड मजुरांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले़पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून केवळ २५० लोकसंख्या असलेल्या वस्तीला रस्ता मिळतो;पण आता जिथे वस्ती तिथे रस्ता करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्या म्हणाल्या़ जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा रेल्वेप्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे़ हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत पाठपुरावा सोडणार नाही, असेही त्यांनी सांगितले़ मिनीमम सत्कार व मॅक्झिमम परफॉर्मस्वर आपला भर राहील, असेही पंकजा म्हणाल्या़ (प्रतिनिधी)