शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

११०० लाभार्थ्यांचे ठसेच उमटेनात

By admin | Updated: May 11, 2017 23:31 IST

बीड : तालुक्यातील १७ हजारावर निराधारांचे मानधन वाटप सुरू आहे. मात्र, ११०० लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याने बँक कर्मचारी मानधन देण्यास नकार देत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : तालुक्यातील १७ हजारावर निराधारांचे मानधन वाटप सुरू आहे. मात्र, ११०० लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याने बँक कर्मचारी मानधन देण्यास नकार देत आहेत. परिणामी लाभार्थी तहसील कार्यालयात चकरा मारत असल्याचे चित्र गुरूवारी पहावयास मिळाले.आता निराधारांचे मानधन बायोमॅट्रीक पद्धतीने वाटप केले जाते. मागील आठ दिवसांपासून बीड तहसील कार्यालयात मानधन वाटपाचे काम सुरू आहे. क्षुल्लक त्रुटीवरून प्रस्ताव धूळ खात पडून होते. हे प्रस्ताव आता तहसील प्रशासनाने निकाली काढले आहेत. मात्र, आता नवीन समस्या निर्माण झाल्यामुळे निराधारांची मोठी हेळसांड होत आहे. बायोमॅट्रीक पद्धतीने मानधन सुरू असल्याने अंगठ्याचे ठसे घेतले जातात. निराधारांमध्ये वृद्ध व मजुरी करणाऱ्यांचा समावेश असल्याने त्यांच्या बोटांचे ठसे बायोमॅट्रीकमध्ये उमटत नाहीत. त्यामुळे मानधन देताना संबंधित लाभार्थ्याची ओळख पटत नसल्याचे बँक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.याबाबत तहसीलदार छाया पवार यांनी सांगितले की, ज्या लाभार्थ्यांचे ठसेच उमटत नाहीत त्यांच्या संदर्भात बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.असे असले तरी सध्या भर उन्हात बीड तालुक्यातील निराधार, परित्यक्त्या, विधवा यांच्या तहसील कार्यालयात चकरा वाढल्या असल्याचे चित्र आहे.