शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये ११ बालके कुपोषित

By admin | Updated: July 14, 2017 00:29 IST

बीड : जिल्हा रुग्णालयात ११ बालके उपचारार्थ दाखल झाली आहेत.

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा रुग्णालयात ११ बालके उपचारार्थ दाखल झाली आहेत. दोघांना उपचारानंतर बुधवारी सुटी देण्यात आली आहे. ११ बालकांवर गुरूवारी उपचार सुरु होते. कुपोषित बालके आढळल्याने खळबळ उडाली आहे. मातेला संतुलित आहार न भेटणे, गरिबी, मोठे कुटुंब, आरोग्याबाबत उदासीनता, जास्त मुले अशा अनेक कारणांमुळे कुपोषित मूल जन्माला येते. आरोग्य विभागाकडून कुपोषण मुक्त करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. जनजागृतीच्या नावाखाली हजारोंचा निधी खर्च होतो; परंतु अद्यापही ग्रामीण भागात आरोग्य विभाग अपेक्षेप्रमाणे न पोहोचल्यानेच कुपोषित बालके जन्माला येत आहेत. नागरिकांना काळजी घेण्यासंदर्भात पुरेपूर माहिती देण्यात आलेली नाही. गरोदरपणात, तसेच मूल जन्माला नंतर त्याची काय काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शनच मिळत नसल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली आहे.जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या नऊ बालकांच्या रक्त, छातीचा एक्स-रे, हृदयाची सोनोग्राफी, टीबी यासारख्या वेगवेगळ्या तपासणी करुन उपचार केले जात आहेत. तसेच त्यांना केळी, शिरा, गूळ-शेंगदाण्याचा लाडू, दूध असा आहार दिला जात असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. हनुमंत पारखे यांनी सांगितले.