शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी घोटाळ्यातील ११ अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:45 IST

नाफेड हमीभाव केंद्रावरील बहुचर्चित तूर विक्री घोटाळ्यातील अकरा संशयितांना चंदनझिरा पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील नाफेड हमीभाव केंद्रावरील बहुचर्चित तूर विक्री घोटाळ्यातील अकरा संशयितांना चंदनझिरा पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अटक केली. या प्रकरणातील आणखी काही संशयित पोलिसांच्या रडारवर असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.अटक करण्यात आलेल्यांमध्ये शरद किसन भुंबर (खोडेपुरी), ज्ञानेश्वर विठ्ठलराव शिंदे (कन्हैय्यानगर), सतीश चंद्रकांत औषीकर (नळगल्ली), राजकमल हिरालाल बाहेती (संभाजीनगर), भगवान नानासाहेब आनंदे (श्रीकृष्णरुख्मिणीनगर), कैलास गणेश सहाणी (गोपीकिशननगर), संजय देविदास मिसाळ (हनुमानघाट) , सूदर्शन पाटीलबा भुंंबर (तुळजाभवानीनगर), विशाल नकुलराव भिसे (तांदुळवाडी) व कृष्णा मुरलीधर पवार (घोटण) यांचा समावेश आहे. तूर खरेदी घोटाळ्यातील ५९ आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी नामंजूर केला होता. त्यामुळे या आरोपींना कधीही अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. गत दोन दिवसांपासून चंदनझिरा पोलिसांचे एक पथक तूर खरेदी घोटाळ्यातील संशितांच्या मागावर होते. पोलिसांनी रविवारी दिवसभर मोहीम राबवून वरील संशयितांना अटक केली. नाफेड केंद्रावरील तूर खरेदी घोटाळ्यात १८ व्यापारी ४९ शेतकरी व अन्य तिघांवर सप्टेंबर रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेंव्हापासून एकाही आरोपीला अटक झालेली नव्हती. त्यामुळे याबाबत उलटसूलट चर्चा सुरू होती. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सी.जे. गिरासे व उपनिरीक्षक परजाने यांच्या नेतृत्त्वात एक पथक स्थापन करण्यात आले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.