शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या १00 जणांनी लुटला भांगशीमाता गड येथे रॅपलिंगचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:30 IST

इंडियन कॅडेट फोर्सतर्फे भांगशी मातागड येथे नुकत्याच झालेल्या कॅम्पिंग आणि रॅपलिंगमध्ये १00 जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या रॅपलिंगमध्ये साहसी खेळातील खेळाडू, युवक, युवती, डॉक्टर, उद्योजकांनी सहभाग नोंदवला.

औरंगाबाद : इंडियन कॅडेट फोर्सतर्फे भांगशी मातागड येथे नुकत्याच झालेल्या कॅम्पिंग आणि रॅपलिंगमध्ये १00 जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या रॅपलिंगमध्ये साहसी खेळातील खेळाडू, युवक, युवती, डॉक्टर, उद्योजकांनी सहभाग नोंदवला.रॅपलिंगमध्ये सहभागी झालेल्यांना इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच आयसीएफचे मोहंमद असलम आणि राहुल अहिरे यांनी प्रात्यक्षिक दाखवून रॅपलिंग करण्याची योग्य पद्धत दाखवताना सहभागी झालेल्यांना सूचना केल्या. रॅपलिंग यशस्वी करण्यासाठी किशोर नावकर, राहुल अहिरे, मोहंमद असलम, रत्नदीप देशपांडे, राज घोगरे, संदेश कदम, अमित ससाने, कल्पेश शिंदे, दीपक कोलते, मनीष पहाडिया, सूरज सुलाने, चेतन सरोदे, शोएब पठाण, योगेश मुंगीकर, राहुल नवले यांनी परिश्रम घेतले. आता आयसीएफतर्फे २ व ३ जून रोजी प्रबळमाची व कलावंतीदुर्ग, ९ व १0 जून रोजी सांधनदरी व १६ व १७ जूनदरम्यान महाराष्ट्रातील सर्वोच्च उंचीवर असणाऱ्या कळसूबाई शिखर गिरीभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाºयांनी आयसीएफचे पैठणगेट येथील कार्यालय, किशोर नावकर, राहुल अहिरे, राज घोगरे यांच्याशी संपर्क साधावा.