शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाटोद्याजवळ मजुरांचा ट्रक उलटून १० जण जखमी

By admin | Updated: March 3, 2017 01:20 IST

धनगरजवळका : ऊसतोडणीचा हंगाम संपवून गावी परतणाऱ्या मजुरांचा ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने लिंबाच्या झाडाला धडकून उलटला.

धनगरजवळका : ऊसतोडणीचा हंगाम संपवून गावी परतणाऱ्या मजुरांचा ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने लिंबाच्या झाडाला धडकून उलटला. यामध्ये ट्रकमधील ३ जनावरे ठार झाली, तर १० जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी ६ वाजता धनगरजवळका शिवारात घडली.पाटोदा तालुक्यातील वडझरी, खडकवाडी येथील ऊसतोड मजूर कुटुंबे परराज्यातून गावी येत होती. धनगरजवळका शिवारात ट्रक (क्र. एमएच-११ एएल-६७९७) आल्यानंतर चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर लिंबाच्या झाडावर आदळून रस्त्यालगत उलटला. २ बैल व एक गाय ठार झाली. जयसिंग भंडगर, गहिनीनाथ सानप, शिवाजी सानप यांना गंभीर दुखापत झाली आहे. बारीकराव सानप, कविता सानप, उषा सानप, आशा सानप, मनोज सानप, मनीषा भंडगर, प्रशांत सानप हे जखमी झाले. गंभीर जखमींना बीड येथील खाजगी दवाखान्यात, तर किरकोळ जखमी असणाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघात घडल्याचे कळाल्यावर अनुरथ सानप, उसरपंच अभय पवार, कल्याण रानमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना मदतकार्य केले. चालक कृष्णा माने फरार आहे. जखमी दहा जनावरांवर पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव वराट यांनी उपचार केले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पाटोदा ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता. (वार्ताहर)