शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

दहा मालमत्ता जप्त!

By admin | Updated: March 1, 2017 01:08 IST

जालना : नगर पालिका ्रप्रशासनाने मंगळवारपासून मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली मोहीम तीव्र केली आहे.

जालना : नगर पालिका ्रप्रशासनाने मंगळवारपासून मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली मोहीम तीव्र केली आहे. बड्या थकबाकीदारांवर पालिकेने मंगळवारी करीत दहा मालमत्ता जप्त केल्या. जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी संतोष यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. शहरात मालमत्ता कर, पाणीपट्टी तसेच इतर विविध स्वरूपांचे कर मिळून २२ कोटींपेक्षा अधिक थकबाकी नागरिकांकडे आहे. यात मालमत्ता कराची सर्वात जास्त थकबाकी आहे. १५ कोटींपेक्षा अधिक थकबाकी मालमत्ता कर स्वरूपाची आहे. काही दिवसांपूर्वी बड्या थकबाकीदारांना नोटिसा बजावून कराची थकबाकी भरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाच्या करण्यात आले होते. त्यानंतरही अनेकांनी या नोटिसीकडे कानाडोळा केला. मंगळवारपासून नगर पालिकेच्या वसुली पथकाने कडक मोहीम हाती घेऊन मालमत्ता जप्तीची मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी डॉ. राजेंद्र प्रसाद मार्गावरील घर क्रमांक १-३३ १, १-३३-२, १-३३-३८, १-३३-४, व १-३३-५, तसेच १-३३-४४ व ४४ या मालमत्तेला नगर पालिका अधिनियम १९६५ चे कलम १५२ नुसार नोटीस सील करण्यात आले आहे. सदर मालमत्ताधारकांकडे ९० हजार ६७ रूपयांची थकबाकी आहे. ही कारवाई मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधीक्षक हरिश्चंद्र आंधळे, शोहेब कुरेशी, रमेश शिंदे, बी.सी चव्हाण, अजय पेम्बर्ती, जाकीर खान यांनी पार पाडली. तर काही नागरिकांनी थकबाकी भरल्याने त्यांची जप्ती टळल्याचे कर विभागातील अधिकारी रमेश शिंदे यांनी सांगितले. मुख्याधिकरी संतोष खांडेकर यांनी थकबाकी भरण्याचे आवाहन केले.